Homeशहरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उल्हासनगरात ५१ व्यक्तीचा सामुदायिक वाढदिवस साजरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उल्हासनगरात ५१ व्यक्तीचा सामुदायिक वाढदिवस साजरा

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शहरातील शिवसेना विभाग क्रमांक ३ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संतोषनगर शाखा येथे  शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे व शाखाप्रमुख प्रदीप वनवे यांच्या पुढाकाराने शहरातील ५१ व्यक्तींचा सामुदायिक वाढदिवस सोहळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातव्या वर्षी  हा सामुदायिक वाढदिवस समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सामुदायिक सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या सामुदायिक वाढदिवस सोहळाच्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, महानगरप्रमुख राधाचरण करोतिया, शहर प्रमुख बिंदर पाऊ, उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा, भगवान मोहिते विभाग प्रमुख दशरथ चौधरी, उपविभाग प्रमुख साहेबराव ससाने, अशोक जाधव, शाखाप्रमुख शशी भूषण सिंग, साठे सर , समाजसेवक अंबादास पालवे, शिवाजी रगडे, गौतम ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाढदिवस साजरे करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये कैलास तेजी (शहर प्रमुख), शिवाजी जावळे (उप विधानसभा प्रमुख ), मंगला पाटील (शहर उपसंघटक), भगवान मोहिते (उपशहर प्रमुख), नाना पवार (माजी नगरसेवक), बापू सोनवणे (आरपीआय सचिव), तानाजी माळी (शाखाप्रमुख), गंगा भाबड (समाजसेवक), पिराजी खेडकर (समाजसेवक), भास्कर कराळे (उपशाखाप्रमुख), बाबा पालवे (उपशाखाप्रमुख), दगडू खाडे (समाजसेवक), नामदेव भुजबळ (समाजसेवक), बळीराम पाटील (समाजसेवक), भानुदास भाबड (समाजसेवक), बाबू मंगतानी (माजी नगरसेवक), मन्सूर शेख (समाजसेवक), अहमद कुरेशी (गटप्रमुख), विक्रम बोडके (जगदंबा पतसंस्था अध्यक्ष), किशोर गलांडे (समाजसेवक), भास्कर डमाळे, महेश वनवे (शिक्षक), देसले साहेब (समाजसेवक), आणि किरण पालवे (समाजसेवक) श्रीरंग काटे कचरु साबळे यांचा समावेश होता.

वाढदिवस असणाऱ्या ५१  व्यक्तीला एकत्रित बोलून केक कापून हा आगळावेगळा वाढदिवस कमी खर्चामध्ये आपण साजरा केला असल्याची माहिती आदिनाथ पालवे यांनी दिली. वाढदिवस असणाऱ्या ५१  व्यक्तींनी एकमेकांना केक भरून एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. याशिवाय या ५१  लोकांच्या वाढदिवसाचा एकच बॅनर लावण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण उल्हासनगर शहरात एक चर्चेचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!