Homeशहरवैशाखरे गावातील सोमनाथ नवले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

वैशाखरे गावातील सोमनाथ नवले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

मुरबाड दि.३ (सतिशचंद्र घरत) :  मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावातील सोमनाथ नवले यांनी प्रामाणिकपणे केलेल्या  शिक्षक सेवेची पोचपावती म्हणून त्यांना शिक्षण विभाग पंचायत समिती मुरबाड यांच्या कडुन २०२५ ते २०२६ चा मुरबाड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले.

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सोमनाथ काशीनाथ नवले यांची  वैशाखरे जवळील मोहवाडी या शाळेत प्रथम नियुक्ती झाल्याने तेथुनच त्यांची शिक्षक सेवेची सुरुवात झाली संबंधित शाळेमध्ये नवले यांनी जवळपास दहा वर्षं सेवा केल्यानंतर त्यांनी ऊमरोली,बळेगाव या गावातील शाळानमधे शिक्षक म्हणून काम केले.  सध्या तालुक्यातील कदमपाडा येथील शाळेत शिक्षण सेवेत कार्यरत असुन तेथुनच त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे वैशाखरे गावातील नवले कुटुंबातील बहुतांश युवक शासकीय सेवेत आहेत.त्यातील सोमनाथ नवले व कमलाकर नवले हे दोघेही शिक्षक  सेवेत असून सोमनाथ नवले यांच्या पत्नी आरोग्य खात्यात कार्यरत आहेत. तर त्यांचे भाऊ धनाजी नवले टोकावडे येथील वनखात्या मध्ये शासकीय सेवेत कार्यरत असुन नवले कुटुंबातील विश्वनाथ नवले हे वैशाखरे गावाचे पोलिस पाटील म्हणून काम करीत असल्याने शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व बहुतांशी शासकीय सेवेत असलेल्या नवले कुटुंबातील सोमनाथ नवले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने परीसरातुन  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्लेइंग इलेव्हनचा अंदाज, हेड-टू-हेड, खेळपट्टीचा अहवाल, चेन्नई हवामान अपडेट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो) चेन्नई सुपर...

मुंबईत खारचे झाड कोसळले: एका आठवड्यानंतर ब्रेन-डेड तरुणाचे निधन; बिल्डरवर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई : खारमध्ये ऑटोवर झाड पडून आठवडाभरानंतर गंभीर जखमी झालेल्या आरिका श्रीवास्तव या तरुणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲपनिया चाचणीनंतर गुरुवारी डॉक्टरांनी...

अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना हवे होते

पुणे : गेल्या आठवड्यापासून गोळीबार प्रकरणात पोलिसांना हवा असलेल्या दोन जणांनी शनिवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील सोनसांगवी गावात शहरापासून सुमारे 60 किमी अंतरावर...

जान्हवी कपूरचे घर समकालीन डिझाइनमध्ये व्यक्तिमत्त्व जोडण्याबद्दल आहे: कला प्रेरणा तुम्ही दूर करू शकता

काही घरे संस्मरणीय वाटतात कारण ती केवळ शैलीनेच सजलेली असतात. ते प्रत्येक कोपऱ्यात मूड, व्यक्तिमत्व आणि विचार आणि आपलेपणाची भावना घेऊन जातात.अभिनेत्री जान्हवी कपूरचे...

शिरवाटा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

लोणावळ्याजवळील शिरवाटा धरणाच्या पाण्यामध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला पुणे : मावळ तालुक्यातील सहा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी वीकेंडला फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा लोणावळ्याजवळील...

error: Content is protected !!