Homeशहरविद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी अंबरनाथ नगरपरिषद संचालित “डिजिटल मराठी...

विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी अंबरनाथ नगरपरिषद संचालित “डिजिटल मराठी शाळा”

  • शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
  • विद्यार्थ्यांना वह्या तसेच छत्री वाटप
  • सुसज्ज वर्ग पाहून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा उत्साह

 अंबरनाथ दि १६ : अंबरनाथ पश्चिम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने तसेच मा.उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख यांच्या मागणीतून अंबरनाथ नगरपरिषद संचालित डिजिटल मराठी शाळा क्रमांक १ व १३ तसेच शाळा क्रमांक ११ तामीळ माध्यम ह्या शाळेची भव्य अशी नवीन इमारत बांधण्यात आली असून विद्यार्थ्यांना सोयीस्कर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून शिक्षण मिळेल ह्या हेतूने शाळेचे काम करण्यात आले आहे .

सोमवारी १६ जून रोजी  शाळेचा पहिला दिवस लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्या तसेच छत्री वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच शाळेची पटसंख्या वाढण्याकरिता खाजगी शाळेप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा सुसज्ज असे वर्ग तयार करण्यात आले आहेत.

यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ज्ञानवंत व्हा! गुणवंत व्हा!!यशवंत व्हा!!! असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड,मा. नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी,मा. उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख, मा.शहरप्रमुख श्री. श्रीनिवास वाल्मिकी, शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती. जयश्री दायगुडे मॅडम, युवासेना तालुका प्रमुख श्री. शैलेश भोईर, शिवसैनिक श्री.पावन वाळेकर,विधानसभा अध्यक्ष श्री. हेमंत जाधव,सोशल मिडिया अध्यक्ष कु. शुभम जाधव, तसेच शिक्षक गण, अंबरनाथ नगर परिषदचे अधिकारी,पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

error: Content is protected !!