Homeशहररेल्वे प्रवाश्नाची वाढती लोकसंख्या आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या समस्या व अडचणी संदर्भात डी...

रेल्वे प्रवाश्नाची वाढती लोकसंख्या आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या समस्या व अडचणी संदर्भात डी आर एम यांच्याशी महत्वाचा विषयांवर सविस्तर चर्चा

अंबरनाथ दि. २७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ व बदलापूर शहरातील वाढती रेल्वे प्रवाश्नाची लोकसंख्या आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या समस्या व अडचणी लक्षात घेता तसेच सदर अडचणी दूर कराव्यात ह्या साठी संयुक्त भारत पक्ष यांचे उपोषण सोडवण्या करिता मध्य रेल्वे मुंबई विभागीय व्यवस्थापक (DRM)  हिरेश मीना यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती .

त्यावेळी १) चिखलोली रेल्वे स्थानाकाचे काम लवकर पूर्ण करावे म्हणजे प्रवासी विभागले जातील.२) बदलापूर स्थानक येथे स्व. चेतना अक्षय देवरे ह्या महिलेचा फलाटावर पडून मृत्यू झाला व एक बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थी मृत्यू पावला असून त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू भरपाई अंतर्गत लवकरात लवकर मदत मिळावी.

३) रेल्वे लाईन ५ व ६ चे,फलाट वाढवण्याचे,शेडचे,स्वच्छता गृहाचे, पाणपोईचे, बारिगेटिंगचे तसेच इतर अपूर्ण कामे पावसाळ्या पूर्व पूर्ण करण्यात यावी. ४) रेल्वे सेवा नियमित वेळेनुसार असावी जेणेकरून मोठी कोंडी टाळण्यात येईल. ५)सुरक्षा वाढवावी, जास्तीचे कॅमेरे बसवावेत ६)स्वयंचलित जिना २४ तास चालू असावा ,७) १५ दाब्यांची रेल्वे लाकरत लवकर सेवेत आणावी  तसेच प्रवास्यां मध्ये जागृगता वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात ई. महत्वाचा विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली

लवकरतात लवकर सर्व काही सुरळीत होऊन प्रवास्यांचा ताण कमी करू अशी ग्वाही  मध्य रेल्वे मुंबई विभागीय व्यवस्थापक यांनी दिली. सादर बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख मा. नागराध्यक्ष. वामन म्हात्रे, नगरसेवक संजय भोईर, संयुक्त भारत पक्ष यांचे उपोषणकर्ते तसेच रेल्वे विभागचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

कोरी सँडगेनने मारियो बौटिस्टा विरुद्ध स्वतःला पाठिंबा दिला: ‘मी अधिक तांत्रिक, अधिक कुशल आहे’

कोरी सँडगेनने यूएफसी बँटमवेट शीर्षक चित्राभोवती घिरट्या घालत अनेक वर्षे घालवली आहेत. त्याने दोनदा चॅम्पियनशिप गोल्डसाठी आव्हान दिले आहे, दोन्ही वेळा कमी...

खालापूरजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पार्क केलेल्या कंटेनर ट्रकला एसयूव्हीची धडक, 2 ठार, 5 जखमी...

गोंधळलेली SUV. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवी मुंबई : बुधवारी सकाळी खालापूरजवळील माडप बोगदा ओलांडल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसयूव्हीने 25...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

आरोग्य पुष्टीकरण: चांगले आरोग्य शोधत आहात? दररोज या 10 शक्तिशाली पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा

आरोग्य ही आपल्यापैकी बहुतेक जण विचार करणारी गोष्ट नाही जोपर्यंत ती दूर होत नाही.एक आठवडा, तुम्ही दीर्घ कामाचे दिवस, जेवण वगळून, कॉफीवर...

error: Content is protected !!