Homeशहरमहाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे  नुकताच श्रीकृष्ण लॉन्स,जळगाव या ठिकाणी विवाह,घटस्फोट,पुनर्विवाह या संबंधी कौटुंबिक समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र गुजरात मधून महासंघाचे ट्रेनर,समुपदेशक मिळून एकूण ९०  पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात अनुभव संपन्न ट्रेनर, समुपदेशक यांनी सभागृहाला संबोधित केले.यात अनुभव कथन,केस स्टडी आणि चर्चासत्रांचा सुद्धा सहभाग होता. या वेळी लेवा पाटीदार समाजासाठी गौरवाची बाब असलेली, नुकतीच (आय.ए. एस) झालेली,जळगाव येथील श्री.संजीव पाटील व सौं.शिल्पा पाटील यांची मुलगी, कु.नंदिनी पाटील हिचा आई वडिलांच्या उपस्थितीत पुणेरी पगडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजातील मुलामुलींसाठी प्रेरणात्मक मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली.

तसेच समाजासाठी दुसरी सन्मानाची बाब म्हणजे  महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांचे चिरंजीव अमित नाफडे यांची जगभरातून फक्त तीस व्यक्तींमधून निवड होऊन त्यांना “एक्युमिन एंजल्स अवॉर्ड”जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्याचा स्वीकार दिलीप नाफडे यांनी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात श्रीकृष्ण लॉन्सच्या संचालिका सौ.जयश्री ताई चौधरी पाटील यांची मोलाची मदत झाली. समाज कार्यासाठी त्यांनी भव्य सभागृह विनामुल्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष अरुण दादा बोरोले यांनी तर सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ.मिलिंद पाटील यांनी केले. महिला संयोजिका,खान्देश विभाग सौ.पुष्पा पाटील यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!