Homeशहरनिवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पथकांना उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक प्रशिक्षण

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पथकांना उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक प्रशिक्षण

उल्हासनगर दि .२६ : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व मा. आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पथकांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचे प्रशिक्षण जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल येथे देण्यात आले.

यावेळी निवडणुकीसाठी नेमलेल्या खर्च विषयक टीम, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण चमू, व्हिडिओ सर्वेक्षण चमू, व्हिडिओ पाहणारे चमू मधील सर्व कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री किरण भिलारे, मुख्य लेखा अधिकारी व श्री अभिजित पिसाळ, मुख्य लेखा परीक्षक यांनी दिले. याप्रसंगी उपायुक्त श्रीमती करपे, उपायुक्त श्रीमती चौगले व भांडार प्रमुख श्री अंकुश कदम उपस्थित होते.

महानगर पालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या खर्च विषयक तरतूदींबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

error: Content is protected !!