Homeशहरदहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्र्यांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

मुंबई, दि. १३: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या परिश्रम आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याला दिलेली पावती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर यश मिळवणे ही केवळ परीक्षेतील कामगिरी नसून त्यामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असते. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असे ते म्हणाले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

पाणीटंचाईच्या समस्येबाबत आमदारांची एमआयडीसी, महापालिका जलविभाग व वीज विभागासोबत बैठक

पीडब्ल्यूडी विभागाकडून कामांचा आढावा उल्हासनगरदि. ११ (प्रमोद दळवी ) : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार कुमार आयलानी यांनी महापालिकेच्या जलपुरवठा विभाग, एमआयडीसी तसेच...

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत चोरट्यांवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची झडप :...

उल्हासनगर दि . ११ ( प्रमोद दळवी ) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळ्या जबरीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा...

‘दुसरीकडे भेटू’: रियान पराग खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर अपडेट शेअर करतो

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या खांद्यावर गुरुवारी येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध ऑर्थोपेडिक...

‘मी खूप भोळा होतो’: प्रणित मोरेच्या स्टँड-अप शोमध्ये पुरुषाच्या प्रेताच्या प्रायव्हेट पार्टबद्दल विनोद केल्याबद्दल...

डॉक्टर सेजल पवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरने नंतर माफी मागितली आणि सांगितले की लोक नाराज का आहेत हे तिला समजले आणि तिच्या शब्दांची...

error: Content is protected !!