Homeसामाजिकडॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांना देश रत्न २०२५ या वर्षाचा पुरस्कार जाहीर

डॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांना देश रत्न २०२५ या वर्षाचा पुरस्कार जाहीर

मुंबई दि.२५ : भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन भारत नवी दिल्ली व भारत सरकार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यामधील डॉक्टर व्ही व्ही पोपेरे यांची उल्लेखननीय समाज सेवा कार्याबदल महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. त्या कार्यक्रमाकरिता  प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन मेघवाल (कायदामंत्री भारत सरकार नवी दिल्ली ) व मा.श्री.गजेंद्र सिंग शेखावत ( सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली ),मा.ना. रामदासजी आठवले ( राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग भारत सरकार नवी दिल्ली) मा.श्री. जगदंबिका पाल  (पूर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश ), मा.श्री. प्रवेज वर्मा ( उपमुख्यमंत्री नवी दिल्ली ),मा. श्री. मुस्ताक खान ( हिंदी चित्रपट अभिनेता),व मा.राहुल बुचर ( चित्रपट अभिनेता), यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वर्षाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्यामधील समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले बदलापूर मधील मा.डॉ.व्ही.व्ही.पोपेरे हे गेली २६  वर्षापासून ग्रामीण भागामध्ये समाजसेवेची कार्य करीत आहेत. समाजसेवेच्या आतापर्यंत त्यांनी बहुतांशी उपक्रम राबवलेले आहेत, महिलांनाकरिता ब्युटीपार्लर कोर्स मोफत राबविणे, मेणबत्ती प्रशिक्षण देणे, अगरबत्ती प्रशिक्षण देणे, रोजगार विमुख कार्यक्रम  राबवणे, सुशिक्षित तरुण बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देणे, मोफत संगणक प्रशिक्षण  रबाविणे, परिवहन विभागाची बस सेवा सुरू करणे, इत्यादी विविध उपक्रम राबवलेले आहेत. व अध्यापर्यंत समाजसेवेचे कार्य मोठ्या जोमाने ते महाराष्ट्र राज्यात करत आहेत. इत्यादी उल्लेखनीय समाजकार्याचे दखल घेऊन वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर पोपेरे यांना देश रत्न २०२५  या वर्षाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरावरून  कौतुकाचे व अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ गावात “देवाभाऊ कृषी माऊली सोहळा” उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

RIL ने SC 15% कॅप पूर्ण करण्यासाठी कोस्टल रोड योजनेत बदल केला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बीएमसीला अद्ययावत कोस्टल रोड ओपन स्पेसेस प्लॅन सादर केला आहे (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई: SC ने कोस्टल रोड मोकळ्या जागांपैकी फक्त...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

कमिन्स, स्टार्क, हेझलवूड आणि अमूल्य धडे: अभिषेक मुंड आणि वासुदेव प्रसाद सिंग ऑस्ट्रेलियाच्या वेगवान...

(LR) वासुदेव प्रसाद सिंग, पॅट कमिन्स आणि अभिषेक मुंड ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर (फोटो सौजन्य: क्रिकेट ऑस्ट्रेलिया) नवी दिल्ली: "सर, येकीन नहीं हो...

error: Content is protected !!