Homeशहरडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहीद मारोतीराव जाधव रिक्षा चालक-मालक युनियन तर्फे भोजनदान...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहीद मारोतीराव जाधव रिक्षा चालक-मालक युनियन तर्फे भोजनदान व शरबत वाटप

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहीद मारोतीराव जाधव रिक्षा चालक – मालक युनियन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम अनुयायी यांना भोजनदान व सरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम सुभाष टेकडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आला होता. जवळपास हजारहून अधिक भीम अनुयायी यांनी भोजनदान व सरबत वाटप या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक सुरज सोनकांबळे, शेखर यादव यांनी उपस्थिती दर्शवली त्यांचा शहीद मारोतीराव जाधव रिक्षा चालक-  मालक युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची...

उल्हासनगर दि .२९ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी  यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

‘वैभव सूर्यवंशी तयार आहे, पण…’: भारताचे प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी किशोरवयीन व्यक्तींसह संयम...

वैभव सूर्यवंशी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोस्चेट यांनी किशोरवयीन फलंदाजी खळबळजनक वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे...

मुंबई मान्सून : उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस; अनेक भागात 100 मिमी पेक्षा जास्त नोंद...

रात्रभर मुसळधार पावसानंतर मुंबई कोस्टल रोडवरील दृश्य मुंबई: मुंबईच्या उपनगरांमध्ये सोमवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, अनेक भागात अवघ्या चार तासांत 100 मिमीपेक्षा...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

error: Content is protected !!