Homeशहरजनसामान्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनसे तर्फे सन्मान

जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनसे तर्फे सन्मान

पोलीस पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह भेटलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ताम्हाणे यांचा  विशेष सत्कार

उल्हासनगर दि.१ : विविध जाती-धर्मांचे सण-वार,सार्वजनिक उत्सव, विविध पक्षांची आंदोलने, मोर्चे या सर्वांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या, सणासुदिंच्या दिवसांमध्येही स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देऊ शकणाऱ्या आणि जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या उल्हासनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन, लाडू भरवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णू नाथा ताम्हाणे यांना पोलीस पोलीस महासंचालक यांच्याकडून   सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव, मुस्लिम संघटनेचे मुन्ना भाई, शाबीर शेख, मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,  कैलाश वाघ, उप-विभाग अध्यक्ष मुकेश चव्हाण, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, दीपेश धारिवाल,तुकाराम थोरात, मनोज चिंचनकर, नरेश चिकसे, जगदीश माने, रोहित सिंग, संतोष शर्मा, साहिल सय्यद आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

error: Content is protected !!