Homeशहरजनगणना २०२७ हाऊसहोल्ड ब्लॉक फॉरमेशन संदर्भात प्रशिक्षण

जनगणना २०२७ हाऊसहोल्ड ब्लॉक फॉरमेशन संदर्भात प्रशिक्षण

उल्हासनगर दि ५ : भारत देशाचे जनगणना २०२७ संदर्भात, उप महानिबंधक (सी अँड टी), जनगणना कार्यन्वित संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशावरुन तसेच उल्हासनगर महापालिका मा. आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे भा.प्र.से. यांच्या आदेशान्वेय दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उल्हासनगर महानगरपालिका, मुख्यालयमध्ये जनगणना २०२७ हाऊसहोल्ड ब्लॉक फॉरमेशन संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

सदर प्रशिक्षण. प्रविण भगत, सहाय्यक संचालक, जनगणना विभाग, महाराष्ट्र, मुंबई व अरुण सांळगावकर, संख्यिकी अन्वेषक ग्रेड-१, जनगणना विभाग, महाराष्ट्र, मुंबई यांनी संबंधीत महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.जनगणनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सीमारेखा “फ्रिझ” करण्यात आले असून त्या २०२७ च्या जनगणेसाठी अंतिम मानल्या जाणार आहेत. सदर जनगणना दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासुन सुरु होणार असून ही जनगणना पहिले घरगणना नंतर जनगणना अश्या दोन टप्प्यामध्ये होणार आहेत. तसेच जनगणना डिजीटल माध्यमातून करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व अचूक होणार आहे. सदर प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उप आयुक्त डॉ. दिपाली चौगले, श्रीम. स्नेहा करपे, सहा. आयुक्त श्री. गणेश शिंपी, श्रीम. सलोनी निवकर तसेच संबंधीत अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

सीबीआयच्या मुंबई युनिटने आयआरएस दाम्पत्यावर ४.६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुंबई: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या मुंबई युनिटने IRS अधिकारी जोडप्याविरुद्ध 4.6 कोटी रुपयांच्या 'बेकायदेशीर संवर्धना' प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

आयपीएल 2026: ‘तो खास आहे, सहमत आहे की नाही’- आर अश्विनचा निर्णय रियान पराग...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (एएनआय फोटो) रियान परागने सर्वात महत्त्वाचे असताना डिलीव्हरी केली, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 90 धावा करून टीकाकारांना शांत केले, रविचंद्रन...

सकाळ वि संध्याकाळ; आपल्या शरीरासाठी काय चांगले कार्य करते?

योगासने अनेकदा पहाटेशी जोडले जाण्याचे एक कारण आहे. शरीर ताठ होऊन जागृत होते, मन शांत होते आणि लक्ष विचलित होते. सकाळची सत्रे रीसेट बटणासारखी...

error: Content is protected !!