Homeशहरछत्रपती संभाजीनगर परिसरात ‘ घमंड ‘या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण : मुहूर्तासाठी उद्योजक,...

छत्रपती संभाजीनगर परिसरात ‘ घमंड ‘या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण : मुहूर्तासाठी उद्योजक, दामिनी पथक, गायिका यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर दि. २ ( प्रमोद दळवी )  : ‘ घमंड’ ( द रियल लव्ह स्टोरी ) या मराठी चित्रपटाचे नुकताच छत्रपती संभाजीनगर परिसरात चित्रकरण झाले. आर. के. बी फिल्म प्रोडक्शन निर्मित व एन फिल्म प्रोडक्शन दिग्दर्शित ‘ घमं ‘ या चित्रपटाची कथा पटकथा संवाद दिग्दर्शक दीपक मस्के यांच्या आहे. चित्रपटाचे निर्माता राजकुमार बी हे असून या चित्रपटात तीन अभिनेत्री आपली भूमिका निभावत आहेत. चित्रपटांमधील एकाच नायकाच्या मागे या तीन अभिनेत्री दाखवण्यात आले आहेत. फुल टू कॉमेडी, भावनात्मक, ॲक्शन थ्रिलर, या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय दिग्गज कलाकारांनी यात आपली भूमिका साकारली आहे.

‘घमंड’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी दामिनी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लता जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चित्रीकरणाच्या ठिकाणी येऊन घमंड चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक मस्के यांना शुभेच्छा दिल्या. दामिनी पथकाने चित्रपटाच्या पहिल्या सीनला क्लिपिंग केल्यावर चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात मध्यमवर्गीय अभिनेत्रीची भूमिका राजनंदिनी  ताराचंद किर्तीशाही ही करीत असून  तिच्या शेतकरी वडिलांची भूमिका अभिनेता प्रमोद दळवी, व आईची भूमिका दिपाली बोरसे या करीत आहेत.

‘घमंड’ या चित्रपटात प्रमुख अभिनेत्रीची भूमिका कोल्हापूरची मृणाली पोळ ही साकारत आहे. घमंड या चित्रपटाचे पार्श्व संगीत विश्वजीत सिंग यांच्या असून कॅमेरामॅन बाळू मोरे हे या चित्रपटाचे चित्रकरण करीत आहेत. कॅमेरा सहाय्यक म्हणून महिंद्र तर मेकअप आर्टिस्ट म्हणून अंजली घेवंदे, निर्मिती सहाय्यक प्रेम घेवंदे , प्रोडक्शन मॅनेजर जगन्नाथ काकडे हे काम पाहत आहेत. घमंड या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक दिलीप दांडगे, तसेच गायिका आशा साळवे, प्रवीण भोळे, विक्रांत सातपुते, आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साजिद भाई हे करीत असून आमदाराची भूमिका सोमनाथ  महापुरे, हे करीत आहेत, उमेश चाबुकस्वार हे कोरिओग्राफर चे काम पाहत आहेत. आमदाराच्या मुलाच्या भूमीकेत अन्वित खोब्रागडे दिसणार आहे .घमंड या चित्रपटात अनेक कलाकारांची उत्कृष्ट भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट लवकरच येणार आहे, विशेषता या चित्रपटामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक मस्के यांनी देखील उत्कृष्ट भूमिका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

error: Content is protected !!