Homeशहरखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि ३० ( प्रमोद दळवी ) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप द. गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप द. गायकवाड यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड खून प्रकरण: सिया गोयलचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या वकिलाने कायदेशीर लढाईत तिच्या भावाला...

हत्येतील आरोपी सिया गोयलचे प्रतिनिधित्व कोण करणार यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव (आर) यांनी दावा केला आहे की त्यांची...

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार पॅनल’चे अभिनंदन दोन्ही जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता...

‘ते बेकायदेशीर असेल तर…’: जर्मनीच्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर व्हीएआरची निंदा करताना क्लॉपने आर्सेनलला लक्ष्य...

जर्मनीचा जोनाथन टाह, दुसरा डावीकडे, विश्वचषक सामन्यादरम्यान नंतर नामंजूर केलेला गोल केल्यानंतर आनंद साजरा करत आहे. (एपी फोटो) जर्मनीच्या वादग्रस्त फिफा विश्वचषक 2026...

बीएमसीने ट्रॉम्बेमधील 7 अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे

मुंबईच्या बीएमसी शिक्षण विभागाने ट्रॉम्बे येथील सात अनधिकृत प्राथमिक शाळांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबई : शिक्षण विभागाने वारंवार नोटीस बजावूनही ट्रॉम्बे...

महाराष्ट्र घाट, लोणावळा, ताम्हिणी लॉगवर मान्सूनचे पुनरुज्जीवन | तिप्पट-अंकी पाऊस | पुणे बातम्या

IMD च्या स्थानिक अंदाजानुसार पुणे शहरात 1 जुलै रोजी सामान्यतः ढगाळ आकाश आणि त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे :...

error: Content is protected !!