Homeशहरखाडीच्या पाण्यात सापडला अर्धवट सडलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह

खाडीच्या पाण्यात सापडला अर्धवट सडलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह

डोंबिवली दि.१७ ( प्रमोद दळवी ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅजेस्टेका सोसायटी, कासाबेला, डोंबिवली पुर्व येथील खाडीच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तानाजी राठोड यांना मिळाली होती. खाडीच्या पाण्यातून तो मृतदेह बाहेर काढण्यात  आला असून तो मृतदेह एका बेवारस अनोळखी हिंदू जातीच्या इसमाचा आहे. साधारण तो मयत इसम ३५  ते ४० वयोगटातील असून याचा चेहरा सडलेल्या व त्यावर किडे पडलेले, उघडा, डाव्या हातावर टॅट्यु व लाल रंगाचा धागा, ऊजव्या हाताच्या मनगटाला काळया रगाचा कडदोरा (धागा) तसचे R.D. Deepak असे इंग्रजी भाषेत व त्रिशुळ गोंधलेले, Dollar कंपनीची काळया रंगाची अंडरवेअर, पाठीमागील बाजुस मानेच्या मागे खुप किडे लागलेले, पाठीमागील बाजुस गुप्त भागामध्ये किडे पडलेले, संपुर्ण शरीर हे लाल व काळे पडलेले अंगाने मध्यम, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच अशा वर्णनाचा आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तानाजी राठोड यांनी दिलेल्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अद्याप त्या अनोळखी इस्माच्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस त्या मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. कोणाला त्या अनोळखी इसमा बाबत माहिती असल्यास मानपाडा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२५१-२९५१९७४ वर संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

TCS नाशिक प्रकरणः फरार महिला कर्मचाऱ्याचा शोध सुरू; नाशिकचे पोलिस मुंबईत पोहोचले, पतीची चौकशी

मुंबई : नाशिकमध्ये दाखल झालेल्या टीसीएस छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी फरार महिला कर्मचाऱ्याच्या शोधात नाशिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुंब्रा...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

‘हे एक गाव घेते’: एरिन राउटलिफ एकटेपणा, निष्ठा आणि दुहेरी खेळाडू म्हणून जीवनावर

एरिन राउटलिफ (एल) आणि गॅब्रिएला डॅब्रोव्स्की (आर) यांनी 2024 मध्ये यूएस ओपन महिला दुहेरीचे दोन विजेतेपद आणि वर्षअखेरीस डब्ल्यूटीए फायनल्स जिंकले. (एएफपी) नवी...

जागतिक स्कायलाइन्सवर वर्चस्व गाजवणारे आणि लक्झरी रिअल इस्टेटची पुन्हा व्याख्या करणारे टॉप 5 आयकॉनिक...

23 मरिना हे दुबई मरीना मधील निवासी गगनचुंबी इमारत आहे आणि ती मध्य पूर्वेतील सर्वात उंच निवासी इमारतींपैकी एक आहे. टॉवर त्याच्या लक्झरी अपार्टमेंट्स,...

भोरमधील अन्न प्रक्रिया केंद्राकडे मुख्यमंत्र्यांची नजर, व्यवहार्यता तपासणार सरकार | पुणे बातम्या

पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

error: Content is protected !!