Homeशहरकेवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाचा निर्णय : १४१...

केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाचा निर्णय : १४१ विधानसभा क्षेत्र स्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष पदी आमदार कुमार आयलानी

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी ) : राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम ४० व कलम ५१ मधील अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ४३, ४३ (अ) व ५२ मधील तरतुदीनुसार विशिष्ट अटींवर राज्यातील बृन्हमुंबई वगळून इतर जिल्ह्यामधील दिनांक ०१.०१.२०११ रोजी किंवा त्यापूर्वी झालेली व सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्या निर्णयला अनुसरून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिनांक २७/४/२०२६ रोजी याबाबत ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह याठिकाणी एक बैठक घेऊन विधानसभा स्तरावर तात्काळ मा विधानसभा सदयस यांच्या अध्यक्षतेखाली सदर धोरणाचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्याचे निर्देश दिले होते.

शासन निर्णयातील परिच्छेद २.५ (४)(ब ) मधील तरतुदीनुसार १४१ उल्हासनगर विधानसभा क्षेत्रा करिता विधानसभा क्षेत्र स्तरीय आढावा समिती तयार करण्यात आलेली असून या समितीच्या अध्यक्ष पदी आमदार कुमार आयलानी यांची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. या व्यतिरिक्त उल्हासनगर तहसीलदार,नगर भूमापन अधिकारी,सहाय्यक आयुकत उल्हासनगर महानगरपालिका, उप अभियंता महावितरण, हे समिती सदयस असतील आणि उपविभागीय अधिकारी हे सदयस सचिव  म्हणून काम पाहतील  सदर विधानसभा क्षेत्र स्तरीय आढावा समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्याचा अहवाल मा पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली: क्षमता, स्थान आणि इतर तपशील

फोटो/स्क्रीनरॅब" decoding="async" fetchpriority="high"/> शनिवारी गोरखपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की हे स्टेडियम पेट्रोलियम आणि...

लवकरच, कागदपत्रे डिजिटली संग्रहित करण्यासाठी BMC व्हिजन एआय व्हॉल्टचा अवलंब करणार म्हणून काही मिनिटांत...

मुंबई : व्हिजन एआय व्हॉल्ट नावाच्या अत्याधुनिक डिजिटल प्रिझर्व्हेशन सिस्टममुळे महत्त्वपूर्ण नागरी दस्तऐवज, जसे की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे आणि विवाह नोंदणी...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

भारतीय हवामानात वर्षभर फुलणारी चमेली कशी वाढवायची: नवशिक्यांसाठी 5 सजग टिप्स

घरातील चमेलीच्या सुगंधात काहीतरी कालातीत आहे. बाल्कनीच्या रेलिंगजवळ, गेटच्या बाजूला किंवा छोट्या टेरेस गार्डनमध्ये वाढणारी चमेली जागेचा मूड त्वरित बदलते.त्याची मऊ पांढरी फुले आणि...

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

पुणे : इयत्ता नववीत दीपाली कांबळे हिची दृष्टी गेली. तिने तिचे बहुतेक आयुष्य जवळजवळ आठ वर्षे घरामध्ये घालवले, भीती, एकटेपणा आणि नैराश्याने दबून. पुण्याच्या...

error: Content is protected !!