Homeशहरएटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यावर पोलिसांची झडप

एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यावर पोलिसांची झडप

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौक परिसरात असलेल्या एस बँकेच्या एटीएम मधून हेल्मेट धारी एका अज्ञात इसमाने बॅटऱ्या चोरी करून नेल्या होत्या. विठ्ठलवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून त्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कामगिरी केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरात श्रीराम चौक येथे एस बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास मशीन चालू ठेवण्यासाठी तीन बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. दुपारी दीडशे सुमारास हेल्मेट घातलेल्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या एटीएम मध्ये प्रवेश करून तीन बॅटऱ्या चोरी करून नेल्या होत्या. एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज द्वारे हा प्रकार उघडकीस येतात. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित निश्चिते, हरिचंद्र घाणे, दीपक पाटील, सचिन पाटील, सुनील गावित, हनुमान सावंत या पोलिसांनी तपास करत अखेर या प्रकरणातील आरोपी अजय शर्मा याला अटक केली आहे. चोरीस गेलेल्या तीन बॅटऱ्यांची किंमत सुमारे वीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

error: Content is protected !!