Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात

उल्हासनगर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात

उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर स्थायी समिती आणि विशेष समिती सभापतींच्या निवड प्रक्रिया देखील नुकताच पार पडल्या. मात्र आता स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया बाकी असल्याने आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळावं याकरिता निवडणुकीत पराभव झालेले काही व इच्छुक असलेल्या दिग्गजांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. स्वीकृत नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या एकूण ७८  सदस्यांच्या संख्याबळानुसार ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. शिवसेनेकडे एकूण ३८ नगरसेवक असल्याने त्यांचे ४ स्वीकृत नगरसेवक, तर भाजपाचे एकूण ३७  नगरसेवक असल्याने त्यांचे ३  स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. या स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी नियमानुसार वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील तज्ञांना संधी मिळणे अपेक्षित आहे. पण पालिका या नियमाचे पालन करणार का, किंवा  स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीत आपल्या मर्जीतील किंवा निवडणुकीत पराभव झालेल्या काही मा.नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देणार का ? याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणुकीत पराभव झालेल्या काही मा. नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी  नागरिकांमधून केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे लग्न रद्द करा’: सिया गोयलचा दावा पालकांनी फेटाळला, म्हणा की ती केतन अग्रवालसोबत...

सिया गोयलच्या पालकांनी नकार दिला की ती तिचा मंगेतर, केतन अग्रवाल यांच्यावर नाखूष होती, पोलिसांच्या दाव्यांच्या विरोधात आहे. पुणे: सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी...

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

error: Content is protected !!