Homeशहरउल्हासनगरात ब्रह्मभोज कार्यक्रम उत्साहात संपन्न: जवळपास ६० हून अधिक...

उल्हासनगरात ब्रह्मभोज कार्यक्रम उत्साहात संपन्न: जवळपास ६० हून अधिक ब्राह्मणांना भोजनदान व भेटवस्तू वाटप

उल्हासनगर दि २२ ( प्रमोद दळवी ) : शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग (कलवा )व समाजसेविका सौ किरण सुनील सिंग ( चिमनानी ) यांनी ब्रह्म भोज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला अनेक ठिकाणाहून  जवळपास ६०  हून अधिक ब्राह्मण ( पंडितजी ) आले होते. या सर्वांना भोजनदान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. सर्व पंडितांनी मिळून मंत्र तंत्रविद्यांनी सुनील सिंग (कलवा) व किरण चिमनानी यांना आशीर्वाद देत आज पासून जे ही कार्य तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही विजय प्राप्त कराल असा आशीर्वाद दिला. सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. पण यावेळी मोठ्या प्रमाणात पंडितजी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतकच नव्हे तर सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानी हे नेहमी समाज सेवा करत असतात. सध्या निवडणुकीचा काळ आहे. काही लोकांना हा वेगळाच प्रकार वाटू शकतो. पण असं काही नाही आहे दरवर्षी आम्ही असा कार्यक्रम आयोजित करत असतो. यावेळी देखील असाच कार्यक्रम आयोजित केला आहे असे सुनील सिंग ( कलवा ) व समाजसेवक किरण चिमनानीयांनी सांगितले . ब्रह्म भोज कार्यक्रमाला पंडितजींनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने सुनील सिंग कलवा व किरण चिमना नी यांनी त्यांचे आभार प्रकट केले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील दिग्गज नेत्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यात माजी आमदार पप्पू कलानी व उद्योगपती सुमित चक्रवती, सत्यम पुरी , समाजसेवीका मधु जादवानी, ज्योति मोटवानी, लिसा इसरानी, आशा बनसोडे, ज्योति जयसवाल, समाज सेवक रामसूरत यादव, रामकृष्ण यादव, पंकज जयसवाल, धर्मराज यादव, राजकुमार यादव, भान सिंह यादव, मोहन मूलचंदानी, दीपक सेनानी, नीरज मखीजा, मोंटी होनेजा यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

error: Content is protected !!