Homeशहरउल्हासनगरात पोलिसांची मोठी कारवाई : रहिवासी भागातील एका गाल्यातून बेकायदा फटाक्यांचा ...

उल्हासनगरात पोलिसांची मोठी कारवाई : रहिवासी भागातील एका गाल्यातून बेकायदा फटाक्यांचा साठा जप्त

  • बेकादेशीर रित्या फटाक्यांचा साठा ठेवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

उल्हासनगर दि.११ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील गांधी मार्केट परिसरातील मोनिका हॉल जवळील रहिवासी परिसरात एका गाल्यात बेकादेशीर रित्या फटाक्याचा साठा ठेवल्या असल्याची माहिती ११२ नंबरचा कॉल करून एका समाजसेविका महिलेने पोलिसांना दिली. या घटनेची तात्काळ पोलिसांनी दखल घेत त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी त्या गाल्यातू ३ लाख ३३  हजार रुपये किमतीचे विविध फटाके जप्त केले आहेत.

तो गाळा एका उमेश वधारिया या नावाच्या इसमाच्या असल्याचे पोलिसांना समजले आहे. ज्या ठिकाणी त्या फटाक्याचा साठा ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे ही आढळून आले आहे. पोलिसांनी त्या फटाक्याचा साठा जप्त करून तो गाळा सील करून गुन्हा दाखल केला आहे.या परिसरात अशा अनेक बेकायदा फटाक्यांच्या साठ्यांचा व्यापार सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून त्यांनी पोलिसांकडून अधिक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आले आहे की अशा धकादायक व बेकायदा साठे यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी जेणेकरून कोणती संभाव्य दुर्घटना टाळता येईल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी माहिती देत सांगितले की आम्हाला याबाबत एका सेविकेकडून माहिती मिळाली की एका गाल्यातमध्ये बेकादेशीर रित्या मोठ्या प्रमाणात फटाक्याचा साठा ठेवलेला असल्याची माहिती मिळाली. मिळाल्या त्या माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणावरून तीन लाख ३३  हजार रुपयांचा फटाक्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितेचे उपयोजना करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे. उल्हासनगर शहरातील नागरिकांना व फटाक्याच्या दुकानदारांना आव्हान केले की ज्या ठिकाणी आपल्याला परमिशन दिली आहे त्या ठिकाणीच फटाके विक्रीसाठी ठेवा. ज्या ठिकाणी आपल्याला परमिशन दिलेली नाही आहे अशा ठिकाणी बेकादेशीरित्या फटाक्याचा साठा जमवून ठेवू नका, त्यामुळे नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा. कायद्याचा उल्लंघन केल्यास आपल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

इतिहासात प्रथमच: अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोनदा फटकेबाजी केल्याने इंग्लंडने भारताविरुद्ध नकोसा विक्रम केला...

ओल्ड ट्रॅफर्ड येथे शनिवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या T20I मध्ये इंग्लंडच्या डावाची विक्रमी-कमी सुरुवात झाली, कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर प्रथमच T20I डावात शून्यावर बाद...

ठाण्यातील एका व्यक्तीने मॅट्रिमोनिअल साईटवर करोडपती बिझनेसमन दाखवून घटस्फोटित महिलेला ४१ लाखांची फसवणूक केली,...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रिमोनिअल साइटवर फसवे प्रोफाइल तयार केले आणि पद्धतशीरपणे पीडितेला लक्ष्य केले. संपर्क प्रस्थापित केल्यानंतर, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिचा...

वरसगाव, पानशेत येथे प्रत्येकी ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला

पुणे पावसासाठी सज्ज असल्याचे नागरी संस्थेने वारंवार आश्वासन देऊनही शहरात पावसाच्या सरी पडत आहेत ज्यामुळे पाणी साचले आणि रस्ते वाहून गेले. पुणे :...

कॅथरीन हेगल 25-एकर युटा माउंटन होमला निरोप देईल कारण कुटुंब नवीन अध्याय सुरू करेल...

इमेज क्रेडिट: इंस्टाग्राम (@hollywoodlife आणि @paulbensonev) जवळजवळ दोन दशकांनी ते घरी बोलावल्यानंतर, अभिनेत्री कॅथरीन हेगल उटाह माउंटन इस्टेटमध्ये भाग घेण्यास तयार आहे जिथे...

error: Content is protected !!