Homeशहरउल्हासनगरात ड्रेनेज साठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात पडून वयोवृद्ध जखमी

उल्हासनगरात ड्रेनेज साठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात पडून वयोवृद्ध जखमी

( प्रमोद दळवी )

 उल्हासनगर दि. 3 : उल्हासनगर शहरात सध्या सर्वत्र रस्ते खोदण्याचे काम वेगाने सुरू आहेत. खोदण्यात आलेल्या या रस्त्यांमुळे शहरातील रस्ते नाहीसे झाल्याचे दिसत आहेत. मात्र या खोदलेल्या खड्ड्यात नेहमीच किरकोळ अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या ही घटना घडत आहेत. या खोदलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय धुळीचे साम्राज्य देखील शहरात पसरले आहे. यामुळे शहरात सध्या रोगराई देखील पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ४  सेक्शन २८ मधील रस्त्याच्या मध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात भाटिया नावाचा वयोवृद्ध इसमजखमी झाल्याची घटना घडली आहे.

भाटिया हे पहाटे सत्संगला जाण्यासाठी पाय निघाले होते यावेळी रस्त्यात ड्रेनेजसाठी खोदलेला खड्ड्यात ते पडल्यावर त्यांनी जोर जोराने आवाज देण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा काही नागरिकांनी त्यांचा आवाज ऐकून त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ड्रेनेजसाठी खोदलेला खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेल्या अपघाताच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे. याशिवाय कामात बेजबाबदारपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची ही मागणी केली जात आहे. रस्त्यामध्ये खोदकाम करताना ठेकेदार सुरक्षतेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे घडलेल्या घटना वरून दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारताच्या 2036 ऑलिम्पिक बोलीला टाइमलाइन मिळते: आयओसीने यजमान कधी निश्चित केले जाईल हे उघड...

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री (AP फोटो) नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुधारित यजमान निवड प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर 2029 च्या...

मराठी भाषणामुळे लालबुंद, महासभा अध्यक्षांनी मागितली माफी | मुंबई बातम्या

मुंबई : मराठी 'अस्मिता' (अभिमान) हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेल्या शहरात, विधानसभेत शोकसंदेश वाचताना अनेक मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार करून स्वतःला लाजीरवाणी स्थितीत...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

In a recent update, the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has offered significant clarity for homebuyers. प्राधिकरणाने असे मानले...

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

error: Content is protected !!