Homeशहर“पैसा फेक तमाशा देख “ हेच आहे भाजपा- शिवसेना मह्युतीचे निवडणुकीचे घोष...

“पैसा फेक तमाशा देख “ हेच आहे भाजपा- शिवसेना मह्युतीचे निवडणुकीचे घोष वाक्य – प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

  • उल्हासनगर कांग्रेस गांधी भवन कार्यालयाचे उद्घाटन व सोबत प्रसिद्ध केले भाजपा – शिवसेना महायुतीच्या प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराच्या लेखा जोखा
  • उल्हासनगर दि.११ : कल्याण व उल्हासनगर दौऱ्यावर वर असलेले महाराष्ट्र कांग्रेस प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ ह्यांच्या मार्फत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ,उल्हासनगर ३ येथील पुनर्निर्मित गांधी भवन सभा गृह व कार्यालयांचे उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेस म्हणजे सकाळचं सत्य  होणारे गोड स्वप्न आहे जे कधी खोटं ठरत नसते,या देशाला काँग्रेसने घडवलेल आहे या ,शहराला काँग्रेसने बसवलेला आहे आज या शहराची अवस्था राज्यातल्या युती सरकारने काय केलेली आहे ,नेमकं खड्ड्यात रस्ता आहे का खड्ड्यात शहरा हेच करायला मार्ग नाही.उल्हासनगर चे नाव घेतले की लोक नको रे बाबा असे म्हणतात भ्रष्टाचाराने बरबटलेली उल्हासनगर महानगरपालिका यांनी अंध अपंगांच्या छड्या सुद्धा सोडल्या नाहीत ,जे लोक अंध अपंगाला सोडत नाही ते तुम्हा आम्हाला काय सोडतील म्हणून एकदा काँग्रेसला संधी द्या असे मी उल्हासनगरच्या जनतेला आवाहन करतो ,तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या त्या जबाबदारीतून मागे हटण्याचे काम किंचितही होणार नाही अशी मी तुम्हाला रोहित साळवे यांच्या वतीने ग्वाही देतो असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले

सदर पुनर्निर्मिती उल्हासनगर कांग्रेस अध्यक्ष रोहित साळवे ह्यांच्या प्रयत्नाने व ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा,किशोर धडके, सुनील बेहरानी, प्रवक्ता अशेराम टाक ह्यांच्या सहयोगाने उभारण्यात आले.ह्या उद्घाटन सोहळ्या नंतर भाजपा शिवसेना प्रशासकीय राजवटीतील भ्रष्ट कारभाराचा लेखा जोखा प्रसिद्ध करण्यात आला, ज्या मध्ये प्रामुख्याने दिव्यांगाच्या छडी विक्रीतीतील घोटाळा, टीडीआर वाटपातील महाघोटाळा,टैक्स विभागातील विशेष कंपन्यांना व लोकांना दिलेल्या सवलती मधील गैरव्यवहार, कोणार्क कंपनी द्वारे कचरा उचलण्याच्या  व पाणी पुरवठा वितरण ठेक्यातील भ्रष्टाचार,झा पी एंड कंपनीचा विशेषिष्ट  राजकीय पाठिंबा मुळे ठेकेदारीतील मक्तेदारी,शहाड येथील महानगरपालिका रुग्णालयातील ठेक्यातील अनियमतता, अश्या अनेक विषयांचा समावेश होता.

लेखा जोखा प्रसिद्धी नंतर उपस्थितांशी बोलताना जिला अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी विरोधकां टोला लगावला की उल्हासनगर भाजप हा फक्त आज एक ठेकेदारांची टोळी आहे, आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पण ते फक्त महापालिका ठेकेदाराला किव्हा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यासाठी धडपडत आहे, प्रशासनावर आज त्यांचा कसला ही अंकुश नाही म्हणूनच सर्व विभागात प्रचंड भ्रष्टाचार व शहरातील नागरिकांचे मूलभूत समस्यांसाठी देखील हाल झाले आहेत , व उल्हासनगर कांग्रेसचे पदाधिकारी या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभाराचा लेख जोखा जनते पर्यंत नेईल असे रोहित साळवे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ह्या मध्ये प्रदेश काँग्रस सरचिटणीस एड गणेश पाटील ,उल्हासनगर प्रभारी नवीन सिंह , प्रदेश उपाध्यक्ष राणी अग्रवाल , पप्पू राका, ब्रिज दत्त, कल्याण अध्यक्ष सचिन पोटे ,अंबरनाथ अध्यक्ष प्रदीप पाटील ,माजी नगरसेवक अंजली साळवे ,उमेश पाटील ,मनीषा महाकाली ,कुलदीप ऐलसिंहनी ,शंकर आहुजा ,महादेव शेलार ,अजीज खान ,शाबूधीन खान ,पवन मिरानी, श्याम मढवी, विशाल सोनवणे, दीपक सोनवणे,डॉ हितेश सचवणी ,फरियाद शेख ,रोहित ओव्हाळ ,हरमीत सिंग ,वामदेव भोयर ,बापू पगारे,राजेश फक्के,फामिद सय्यद ,विद्या शर्मा, सिंधू रामटेके,राजकुमारी नारा ,अनिल यादव ,ईश्वर जागियाशी , संतोष मिंडे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलच्या वडिलांचे म्हणणे व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाले | पुणे...

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

नेमारने एर्लिंग हॅलँडच्या नॉर्वेविरुद्ध खेळण्यास मंजुरी दिली, कार्लो अँसेलोटीने पुष्टी केली

ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी पुष्टी केली आहे की नेमार पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि नॉर्वे विरुद्धच्या FIFA विश्वचषक 2026 फेरीच्या 16...

‘कालचे झाड, आज मॅनहोल’: व्हायरल व्हिडिओमध्ये मान्सूनच्या मृत्यूबद्दल ‘हसल्या’बद्दल मुंबई भाजपचे प्रमुख अमित साटम...

मुंबई: मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांना नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात झालेल्या मृत्यूंबाबत चर्चा करताना हसताना दाखवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

जगातील सर्वात जुने वटवृक्ष: बिहारमधील हे ७०० वर्षे जुने वटवृक्ष नुकतेच जगातील सर्वात जुने,...

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील एक विशाल वटवृक्ष वैज्ञानिकदृष्ट्या अंदाजे 700 वर्षे जुना आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात जुना अचूक दिनांकित नमुना बनला आहे. संशोधकांनी...

error: Content is protected !!