Homeशहरउल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात राहणारी कु. प्रियंका सुरेश मोहिते UPSC परीक्षा उत्तीर्ण...

उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात राहणारी कु. प्रियंका सुरेश मोहिते UPSC परीक्षा उत्तीर्ण : महाराष्ट्र कॅडर IPS म्हणून निवड

  • कु. प्रियांका सुरेश मोहिते हिचे सर्वत्र कौतुक, अभिनंदनचा वर्षाव

उल्हासनगर दि २ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील राहणारे कु. प्रियंका सुरेश मोहिते ही यूपीएससी २०२४ परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिची महाराष्ट्र कॅडर आय.पी.एस (IPS)  पदी निवड झाल्याबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. IPS प्रियंका सुरेश मोहिते यांचा सुभाष टेकडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वराज्य संघटनेच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” पुस्तक, शाल आणि पुषगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

IPS प्रियंका सुरेश मोहिते  यांनी सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाचे रक्षणाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडणार असल्याचे सांगितले. तसेच स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड जय गायकवाड यांनी IPS प्रियंका सुरेश मोहिते सारख्या तरुणी बाबासाहेब आणि सावित्रीमाईचे खरे अनुयायी आहेत.

समाजातील तरुणांनी अशा पिढीचा आदर्श घेऊन शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान केले. त्यावेळी सुभाष टेकडीतील उपस्थित नागरिकांनी आयपीएस प्रियंका मोहिते यांचे  अभिनंदन करून कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!