Homeशहरउल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला...

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात

उल्हासनगर दि.९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले.

महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 सुरू होताच शकीरा एस्टाडिओ...

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ आणि मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या आमच्या थेट कव्हरेजमध्ये...

जुहूच्या इमारतीला लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक, आठ जण जखमी

मुंबई : जुहूमधील JVPD रोड क्रमांक 12 वरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सकाळी 7.40 च्या सुमारास आग लागल्याने आठ जण जखमी झाले....

बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमुळे पीएमसी मुख्यालयातील कामकाजात अडथळा

बुधवारी सकाळी बॉम्बच्या भीतीने पुणे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. पीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, महापौर कार्यालयाला बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर नागरी मुख्यालय...

व्यक्तिमत्व चाचणी: या पर्वतावरील तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करणारी जागा तुमच्या जीवनात सध्या कोणत्या...

फोटो: दशा ताकिशो / इंस्टाग्राम तुम्ही कधी डोंगराकडे पाहिले आहे आणि तुमच्या आत काहीतरी शांतपणे बदलल्याचे जाणवले आहे का? एखाद्या विशिष्ट ठिकाणी सहजतेने...

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

error: Content is protected !!