Homeशहरउल्हासनगरमध्ये सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग महायज्ञाची भव्य तयारी

उल्हासनगरमध्ये सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग महायज्ञाची भव्य तयारी

उल्हासनगर दि ७ : उल्हासनगर-अंबरनाथ येथे ११ ते २१ ऑगस्ट २०२५ या ११ दिवसांत सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण आणि शिवमहायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज १२ लाख शिवलिंगांची निर्मिती, पूजन आणि विसर्जन केले जाईल.

या महायज्ञाचे अधिष्ठाता पूज्य बृजेशानंदजी महाराज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ५० व्या महायज्ञाची तयारी कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि आयोजक अध्यक्ष संजय गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता २१०० महिलांची कलश यात्रा निघेल आणि त्यानंतर पूजनाला सुरुवात होईल. महायज्ञ दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. दुपारी ३ ते ५ या वेळेत पूज्य बृजेशानंदजी महाराज संगीतमय शिवमाहात्म्य सांगतील. दररोज सर्व भक्तांसाठी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.या सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्यासह अनेक नेते, संत आणि लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. सर्वांनी या अध्यात्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जसप्रीत बुमराहने पहिल्या चेंडूवर स्टनरसह इंग्लंडचा विक्रम याआधी कधीही न पाहिलेला स्क्रिप्ट

भारताचा जसप्रीत बुमराह आणि सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला (ANI फोटो) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरल्यानंतर...

या वर्षी नैसर्गिक पाणवठय़ांमध्ये ६ फूट+ पीओपी मूर्तीचे विसर्जन सुरू ठेवण्यास राज्याने मुंबई उच्च...

मुंबई : नद्या, तलाव आणि समुद्र यांसारख्या नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे विसर्जन या वर्षी येणाऱ्या सर्व सणांसाठी सुरू ठेवण्याची...

मावळात दोन पर्यटकांना चाकूचा धाक दाखवून चौघांनी लुटले पुणे बातम्या

पुणे : मावळ तालुक्यातील आंबेगाव येथील धबधब्याजवळ चार अज्ञात सशस्त्र इसमांनी मंगळवारी दोन पर्यटकांची ४१ हजार रुपयांची मौल्यवान वस्तू लुटली. याप्रकरणी मोशी...

सचिन तेंडुलकरने सांगितले की तो नेहमी सामन्यांपूर्वी स्वतःचा चहा का बनवतो

प्रत्येक व्हायरल सेलिब्रिटी पोस्ट एखाद्या मोठ्या यशाबद्दल किंवा मोठ्या घोषणेबद्दल नसते. काहीवेळा, ही एक लहान दैनंदिन सवय आहे जी लोकांना बोलण्यास भाग...

बारामती येथे अपघातात ६५ वर्षीय वारकरी ठार | पुणे बातम्या

पुणे : बारामतीत बुधवारी रात्री उशिरा कारची धडक बसून एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विष्णू रामचंद्र पवार असे...

error: Content is protected !!