Homeशहरउल्हासनगरमध्ये अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण : ५०० हून अधिक रिक्षाचालक व...

उल्हासनगरमध्ये अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण : ५०० हून अधिक रिक्षाचालक व रिक्षामालक बांधवांनी घेतला प्रवेश

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी )  : १  जुलै २०२६  रोजी उल्हासनगर येथे अमराठी व हिंदी भाषिक रिक्षाचालक आणि रिक्षामालक बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात अधिक प्रभावीपणे वापरली जावी आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रेरणेने तसेच खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. रिक्शा युनियन अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये सुमारे ५०० रिक्षाचालक व रिक्षामालक बांधवांनी प्रवेश घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आमदार कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयआर समीक्षा बैठक संपन्न : निष्क्रिय बीएलए बदलण्यात...

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रगतीची समीक्षा करण्यासाठी गुरुवार रोजी आमदार कुमार...

अखेर जिजामाता कॉलनीतील तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पोकलेनने खणला रस्ता: जलमय परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या...

 उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळपासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील जिजामाता कॉलनीत शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने...

‘जे डिलिव्हरी करतील तेच प्रवास करतील’: 2026 आशियाई खेळ निवड धोरणावर क्रीडा मंत्री

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (ANI फोटो) नवी दिल्ली: क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी स्पष्ट केले की सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 600...

महाराष्ट्रात 1,28,290 प्रलंबित जमीन सर्वेक्षण प्रकरणे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की, राज्यात 1,28,290 जमीन सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित आहेत आणि जमीन सर्वेक्षण अर्ज निकाली...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

error: Content is protected !!