Homeशहरउबाठाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचा अखेर भाजपात प्रवेश

उबाठाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचा अखेर भाजपात प्रवेश

उल्हासनगर दि २४ ( प्रमोद दळवी ) :  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ( उबाठा )पक्षाचे एकनिष्ठ नेता म्हणून उल्हासनगरत ओळखले जाणारे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून उल्हासनगर शहरात सुरू होती. अखेर त्यांनी उबाठाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला . निवडणुकीच्या दरम्यान धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला एक मोठा झटका लागला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. उल्हासनगर महापालिकेचे सभागृह नेते, माजी उपमहापौर, व उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी , माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे , व टीम ओमी कलानी यांच्या गटातील नाना बिराडे या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने उबाठा गटातून आणि ओमी कलानी यांच्या गटातून या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाल्याने त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

भाजपात प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून धनंजय बोडारे यांनी सांगितले संपूर्ण देशामध्ये विकासाचे वारे चालू आहे. विकासाचं वारं, विकासाची गंगा, ती महाराष्ट्र मध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे, वाहते आहे, एक विकासाकडे चाललेला देश विकासाकडे चाललेला राज्य आणि अशाच पद्धतीचा विकास या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये व्हावा या अपेक्षाने ज्या लोकांच्या अपेक्षा राज्य शासनाकडून असतात, महापालिका प्रशासनाकडून असतात, शासनाकडून असतात, त्या पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने मी आज माझ्या परिवारातील नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला फार मनापासून आनंद होतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच आम्ही सर्व मिळून उल्हासनगर वासियांना अपेक्षित असलेलं शहर जे बऱ्याच वर्षापासून नुसता फक्त नाव आहे की सिंगापूर करू, नक्कीच ते चांगलं तरी करू, एवढी अपेक्षा आणि आशा ज्या उल्हासनगर वासियांच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढं वचन मी उल्हासनगर वासियांना देतो असे धनंजय बोडारे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

मॅट हेन्रीने ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली, जसप्रीत बुमराहला संयुक्त क्र. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत...

न्यूझीलंडचा मॅट हेन्री (बेन व्हिटली/पीए द्वारे एपी) मॅट हेन्री अधिकृतपणे जसप्रीत बुमराहच्या ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर सामील झाला आहे. 24...

हवामान बदलामुळे 2030 पर्यंत भारतातील 90% अक्षय ऊर्जा पाइपलाइन धोक्यात येऊ शकते, असे अहवालात...

मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठ्या हवामान आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, देशाच्या नियोजित नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेपैकी जवळपास 90% प्रकल्पांना...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

दिवाळीच्या पार्टीत उफाळून आलेली मैत्री कथितपणे प्राणघातक ठरली, ज्याचा पर्यवसान लोहगड किल्ल्यावरील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येमध्ये झाला. पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे...

युएन एजन्सीकडून 4 देशांमध्ये पेटंटसाठी आमंत्रण: 9 वर्षीय रितान्या कौशिकची विलक्षण कथा आणि तिच्या...

बहुतेक नऊ वर्षांची मुले शाळा, गृहपाठ आणि खेळण्यात दिवस घालवतात. पण रितन्य कौशिक बहुतेक मुलांप्रमाणे नाही. ज्या वयात अनेक मुलं अजूनही त्यांच्या...

error: Content is protected !!