Homeशहरआमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विधवा व गरजू महिलांना धान्य व भांडे...

आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विधवा व गरजू महिलांना धान्य व भांडे वाटप

  • शंभरहून अधिक गरजूंना धान्यवाटप
  • लोकांच्या उपयोगात येणारी प्लास्टिकची भांडी ही वाटप

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : आमदार सौ.सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना सक्षमीकरण करण्याकरिता महिलांना बचत गटात मार्फत उद्योजक बनवण्याकरिता व तसेच होतकरू महिलांना उद्योगा मोठा बनवण्याकरिता कसे पैसे उभारण्यात येऊ शकतात यांची माहिती देण्यासाठी सिमरन फाउंडेशन व युवा उडान फाउंडेशन यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच आमदार सौ.सुलभाताई गणपत गायकवाड व गणपत गायकवाड यांना  उदंड आयुष्या लागो या करिता परिसरातील विधवा व गरजू महिलांना धान्य व भांडे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम ईसर दास दरबार संतोषनगर ओटी सेक्शन उल्हासनगर-४२१००४ येथे आयोजित करण्यात आला होता .शंभरहून अधिक गरजू महिलांना धान्य वाटप करण्यात आले तसेच लोकांच्या उपयोगात येणारी प्लास्टिकची भांडी सुमारे ४०  ते ५०  हून अधिक गरजूंना वाटप करण्यात आली. आमदार सुलभाताई गायकवाड यांनी सांगितले होते की माझ्या वाढदिवसाला कुठलाही प्रकारचा केक कापण्यात येऊ नये कुठल्याही प्रकारचे फुल पुष्पगुच्छ देण्यात येऊ नये. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टीला टाळत सामाजिक कार्यक्रम हाती घेतला. सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते विधवा व गरीब गरजू महिलांना धान्य वाटप तसेच भांडी वाटप करण्यात आले. धान्य मिळालेल्या गरीब महिलांनी आमदार सुलभाताई गायकवाड यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. गणपत गायकवाड यांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच असे कार्यक्रम करत राहणार आहे असे आयुष्यमान भारत जिल्हाध्यक्ष उल्हासनगर निलेश बोबडे यांनी सांगितले

कार्यक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून भा.ज.पा उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष मा.राजेश वाघारीय, माजी नगरसेवक नरेंद्र राजांनी, दीपक छतलानी, किशोर वनवारी, राजकुमार शर्मा, सिमरन, कमल पंजाबी, संजय रामरखानी, मूलजी वाघेला, विकास गुजर, राजेश सोलकी, विक्की गुरुणांनी, रोहित गाडे, संतोष भालेराव, योगेश म्हात्रे, उदय पाटील, अनिल जाग्यासी, भावेश टोळ, पिंकी सिंग, करिष्मा चव्हाण, सीमा सोनवणे, पूजा मोरे, मंगल सोनार, सोनवरीय मॅडम आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!