Homeशहरअवैधरित्या सुरू असलेले पार्किंग महानगरपालिकेने केले सील : रस्त्यावर उभ्या...

अवैधरित्या सुरू असलेले पार्किंग महानगरपालिकेने केले सील : रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई : रस्ता केला मोकळा

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : महानगरपालिकेच्या प्रभाग समिती – ३  व मालमत्ता विभागाने शहरातील उल्हासनगर स्टेशन पूर्व येथील मद्रासी पाड, आणि पश्चिम परिसरातील सुरू असलेल्या बेकादेशीर पार्किंगवर कारवाई करत एका पार्किंगच्या कार्यालयावर सील करण्याची देखील कारवाई केली आहे

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ३ पश्चिम परिसरात, तसेच उल्हास स्टेशन पूर्व मद्रासी पाडा येथे अवैद्यरित्या लावण्यात आलेल्या पार्किंगमुळे त्या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार वारंवार उल्हासनगर महानगरपालिकेला केली जात होती. त्या अनुषंगाने मालमत्ता विभागाचे उपायुक्त यांच्या पत्रानुसार व पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशनानुसार शहरातील उल्हास स्टेशन पूर्व येथील मद्रासी पाडा आणि पश्चिम येथील अवैद्यरित्या सुरू असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी मालमत्ता व्यवस्थापक छाया डांगळे, व प्रभाग समिती – ३  चे सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर यांनी आरटीओ व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने त्या ठिकाणी संयुक्तरित्या कारवाई केली. त्यावेळी मद्रासी पाडा येथील रस्त्यावर उभे असणाऱ्या वाहनांवर पालिकेने जवळपास ४०  हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे. याशिवाय आरटीओने देखील त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

पालिकेने ही कारवाई करून त्या परिसरातील रहदारीचा रस्ता वाहतुकीसाठी नागरिकांकरता मोकळा केला आहे. उल्हासनगरातील कॅम्प नंबर -३  पश्चिम परिसरात( स्मार्ट पार्किंग)च्या ठिकाणी देखील सुरू असलेल्याया अवैद्यरित्या पार्किंग वर कारवाई करत तेथील पार्किंगचे कार्यालय देखील सील करण्याची कारवाई केली  आहे. यापुढे देखील अशीच कारवाई शहरात सुरू राहणार असल्याची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक छाया डांगळे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

error: Content is protected !!