Homeशहरअनियमित पाणीपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे आमदार बालाजी किणीकर यांचे प्रशासनाला कडक आदेश

अनियमित पाणीपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे आमदार बालाजी किणीकर यांचे प्रशासनाला कडक आदेश

अंबरनाथ दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील काही विभागांमध्ये होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत नागरिक हैराण झाले आहेत. त्यांनी या समस्या बाबत आमदार बालाजी किणीकर यांना सांगितले. किणीकर यांनी त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी मिलिंद देशपांडे व अभियंता शेकाकोरे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी अनियमित पाणीपुरवठ्याबाबत त्यांना जाब विचारत, वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता पाहता पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

​तसेच, आमदार बालाजी किणीकर यांनी  ‘अमृत टप्पा २’ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना पाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

error: Content is protected !!