Homeशहरअंबरनाथ मध्ये मनसेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप

अंबरनाथ मध्ये मनसेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप

अंबरनाथ दि ६ ( प्रमोद दळवी ) : दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवगंगा नगर मधील व  अंबरनाथ मध्ये नागरिकांच्या सहकार्याने मनसेच्या वतीने पहिली ते बारावीच्या पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १५  अशा 30 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकाचे वाटप मनसे कार्यालयात सुरू केले असल्याची माहिती अंबरनाथ मनसे शहर सचिव अविनाश विमल गंगाधर सुरसे यांनी दिली

पुस्तक वाटपाची प्रक्रिया साधारण १५  जून पर्यंत चालणार आहे. अविनाश सुरसे यांनी नागरिकांना विनंती केली आहे की गरजू मुलांसाठी आपल्या मुलांची जुनी शैक्षणिक पुस्तके आम्हाला आणून द्यावीत. व आपल्याला हवी असलेली पुस्तक आमच्याकडून उपलब्ध असल्यास घेऊन जावीत असे सांगितले आहे. मनसेच्या या उपक्रमामुळे गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अविनाश सुरसे हे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून दरवर्षी हा उपक्रम राबवत असतात. आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदाही झाला आहे. समाजसेवेसाठी २४  तास उपलब्ध असणाऱ्या अविनाश सुरसे यांची संपूर्ण अंबरनाथ शहरात सर्वत्र चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!