Homeशहरस्वराज्य संघटनेचा वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न : ४०० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

स्वराज्य संघटनेचा वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न : ४०० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

उल्हासनगर दि.४ : उल्हासनगरात महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त स्वराज्य संघटनेचा वतीने आयोजित महाआरोग्य शिबिर काली माता मंदिर, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर – ४ येथे उत्कृष्ट रित्या पार पडले. ४०० नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदविला.

या महाआरोग्य शिबिरात नागरिकांना  मोफत औषेध वाटप करण्यात आले, तज्ञ  डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली, मोफत स्त्रीरोग/बालरोग सल्ला देण्यात आला, मोफत दंतचिकित्सा आणि नेत्रतपासणी करण्यात आली, मोफत कॉलेस्ट्रॉल तपासणी करण्यात आली, मोफत ECG तपासणी करण्यात आली, मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली, मोफत थायरॉईड (TSH) तपासणी करण्यात आली, मोफत TB तपासणी करण्यात आली, मोफत XRay तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संघटनेचे सदस्य शशि सावंत, संघटक आयु.राहुल आढाव, खजिनदार ॲड. राहुल बनकर यांनी केले होते. शिबिराला डॉ.चंद्रकांत साळवे, डॉ. अजय गव्हाळे, डॉ. हेमंत चौधरी, डॉ. गोकुळदास अहिरे, डॉ. मुकुल वाणी, डॉ. रामचंद्र खरात, डॉ. सुनीता जगताप, डॉ. चंद्रकांत शिवशरण, डॉ. प्रतीक देहाडे, डॉ. भूषण साखरे, डॉ. हेमा लोहावे, डॉ. नागेश शेजव, डॉ. अर्चना जगताप, डॉ. नीलिमा थूल, डॉ.पंकज धनावडे, डॉ. आर्निस्ट दियास, डॉ. आसिया जबीन उपस्थित होते.जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेऊन, नागरिकांचा दैनंदिन विषयावर काम करणार असल्याचे संघटनेचा संस्थापक अध्यक्ष ॲड जय गायकवाड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला

संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...

जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

error: Content is protected !!