Homeशहरसुभाष टेकडीतील धम्मपाल खडताळे यांचे दुःखद निधन

सुभाष टेकडीतील धम्मपाल खडताळे यांचे दुःखद निधन

उल्हासनगर दि. ८  : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथील दहा चाळ येथील रहिवासी धम्मपाल खडताळे यांचे शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

धम्मपाल खडताळे यांना जवळपास दीड वर्षांपूर्वी पॅरेलेसचा अटॅक आला होता. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना मायनर अटॅक आल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सुभाष टेकडीतील दहाचाळ परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा कुटुंब आहे. सुभाष टेकडीतील ते जुने जाणते रहिवासी होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.त्यांचे अंत्यविधी शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: केकेआरसाठी चार षटके टाकण्यासाठी कॅमेरून ग्रीनने स्वतःला ‘100% तयार’ घोषित केले

कॅमेरून ग्रीन 4 षटके टाकण्यासाठी 100% तयार आहे (प्रतिमा: IPL/BCCI) कॅमेरॉन ग्रीनने षटकांचा पूर्ण कोटा टाकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे आणि...

वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याने मुंबईकरांच्या हाताला तडाखा बसला आहे

मुंबई: वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्यामुळे उन्हाळ्यातील नित्याच्या अस्वस्थतेचे गंभीर नागरी तक्रारीत रूपांतर होत आहे, बेटावरील शहर आणि उपनगरातील रहिवाशांना उष्ण आणि...

जवळपास 1.5 वर्षांनंतर राज्यभरात केवळ 49% वाहनांमध्ये HSRP बसवण्यात आले आहेत

पुणे: महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRPs) अनिवार्य केल्याच्या जवळपास 18 महिन्यांनंतरही, अनुपालन निराशाजनक आहे. सध्या, राज्यभरातील...

5 सौंदर्य सवयी ज्या बहुतेक श्रीमंत स्त्रिया त्या चमकदार त्वचेसाठी फॉलो करतात

पुष्कळ लोक मुरुम, रंगद्रव्य किंवा बारीक रेषा स्पष्ट झाल्यानंतरच त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करतात. श्रीमंत स्त्रिया सहसा स्किनकेअरकडे वेगळ्या पद्धतीने संपर्क साधतात - त्या...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

error: Content is protected !!