शिर्डी दि.४ : शिर्डी येथे नुकताच ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी फिल्म प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आयोजक सुदाम संसारे व दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे हस्ते सिने अभिनेते एम.नटराज यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल,मेडल,आणि मानाचा फेटा बांधला साई कलारत्न समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी हास्य कलाकार आशिष सातपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी काही कलाकारांचे आवाज काढून सर्व उपस्थित कलाकार व मान्यवरांना पोट धरून हसवले. सिने अभिनेते एम नटराज याना आतापर्यंत महाराष्ट्र रत्न, भारत भुषण अशा नामवंत पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यांचे बरोबर समाज सेवक हितेश गायकवाड, हास्य कलाकार आशिष सातपुते, अभिनेत्री स्नेहल बनकर,प्रिया पाटोळे यांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...
नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला
संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...
काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...
पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...
जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...
विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले
पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...