Homeशहरवर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंडचा ग्रँड अवॉर्ड समारंभ २०२५ मुंबईत मोठया भव्यतेने...

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंडचा ग्रँड अवॉर्ड समारंभ २०२५ मुंबईत मोठया भव्यतेने संपन्न

मुंबईत दि.२६ : फेअरफील्ड बाय मॅरियट येथे झालेल्या या सोहळ्यात यूके, यूएसए, नेपाळ व भारतातील १५  राज्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते. २५  प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा.डॉ. दिवाकर सुकुल साहेब (मानसशास्त्रज्ञ) लंडन.व मा. प्रा.डॉ.मधु कृष्णन (अध्यक्ष) तथा (AUPG) अमेरीका, *मा.राजेंद्र दर्डा साहेब ( मा. शालेय शिक्षण मंत्री) महाराष्ट्र शासन मुंबई मा.लोकेश चंदन साहेब(IAS),मा.डॉ.सुरदास प्रभू,डॉ.सोहिनी सास्त्री मॅडम श्री. संजय कोहली, मा.अनिल जेठवाणी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ.व्ही.व्ही.पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) तथा जनरल सेक्रेटरी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर यांना (EEA-25) या विशेष   पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्या कार्यक्रमाकरिता हिंदी मालिकेतील कलाकार देखील उपस्थित होते. श्रीम.रूपल पटेल, श्री.तनुज महाराशब्दे, श्री.पंकज बेरी, श्री.बिनाईफर कोहली, श्रीम.चारुल मलिक, श्री.मोहित ललवानी,श्री. विशाल कपूर,श्रीम.कांचन पगारे, श्रीम.कमल घिमिरे, मास्टर आन तिवारी व श्री.आशीष पाटील श्री. मारुती बांगर सर अकोले इ.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण World Record of Excellence च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच भारतातील २५ व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.संजय पंजवानी श्री. परवेज मंत्री यांनी केले. समारोपात ॲम्बेसिडर  डॉ.नेलीमा मॅडम यांनी उत्कृष्टतेचा गौरव व जागतिक ऐक्य यावर भर दिला.अशाप्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जास्त मासेमारी, हवामानातील बदल भारतातील सार्डिनची संख्या झपाट्याने कमी करू शकतात: अभ्यास | पुणे...

पुणे : हवामान-संबंधित बदलांसह मासेमारीच्या दाबात तीव्र वाढ, देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवरील सार्डिनच्या संख्येवर गंभीरपणे परिणाम करू शकते.भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि...

एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? CSK कर्णधार रुतुराज गायकवाड ‘नेक्स्ट इयर’ अपडेट...

एमएस धोनी आणि रुतुराज गायकवाड (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? IPL 2026 मध्ये एकाही सामन्यात न...

संपूर्ण महाराष्ट्रात CAP च्या पहिल्या दिवशी FYJC प्रवेश रखडले आहेत

पुणे: राज्यभरातील प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयांसाठी (एफवायजेसी) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (सीएपी) पहिल्या फेरीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी तांत्रिक समस्या निर्माण झाल्या.सकाळी ऑनलाइन प्रवेश...

मुलीच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राजकीय दबाव वाढला आहे

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर सहा वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर राजकीय पक्षांनी निदर्शने केली पुणे: राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर तापले असून, सोमवारी एका सहा वर्षांच्या...

ईमेल तुमच्या इनबॉक्समध्ये येण्यापूर्वी टाळेबंदी कशी शोधायची, भर्तीकर्ता स्पष्ट करतो |

बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी, टाळेबंदी हे विजेच्या झटक्यासारखे वाटते—अचानक, अनपेक्षित आणि जीवन बदलणारे. एका क्षणी तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे पुनरावलोकन करत आहात, पुढच्या क्षणी तुम्ही...

error: Content is protected !!