Homeशहरवडार समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी थेट विभागीय आयुक्तांशी सविस्तर चर्चा

वडार समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी थेट विभागीय आयुक्तांशी सविस्तर चर्चा

नाशिक दि २५ ( प्रमोद दळवी )  : वडार समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांकरिता समाजसेविका रेखाताई मंजुळकर यांनी नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. याशिवाय जन आक्रोश मोर्चाही काढला होता. या मोर्चाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अखेर वडार समाजाच्या ज्वलंत व मूलभूत मागण्यांसाठी समाजसेविका रेखाताई मंजुळकर यांनी थेट विभागीय आयुक्त यांच्यासोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त यांनी  स्पष्ट शब्दांत सांगितले की, भविष्यात वडार समाजावर कुठेही अन्याय झाला, किंवा वडार समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला शासकीय कागदपत्रे, दाखले अथवा प्रशासनाशी संबंधित मदतीची आवश्यकता भासली, तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी रेखाताई मंजुळकर यांना  दिले.समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाला  तर त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी रेखाताई मंजुळकर सदैव पुढे असतील, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी रेखाताईंनी थेट विभागीय आयुक्तांनाच कार्यालयात अधिकृत निवेदन सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोसळलेल्या काँक्रीट आणि विषारी वायूंमध्ये, मोशी गुहेत अडकलेल्या 8 जणांचा शोध सुरू

शुक्रवारी अपघातस्थळी बचावकर्ते पुणे : मोशी वेस्टर-टू-एनर्जी प्लांटमध्ये, वेळ स्थिर आहे आणि तरीही धावत आहे. 56 तासांहून अधिक काळ त्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये टन...

स्पेन विरुद्ध बेल्जियम फिफा विश्वचषक क्यूएफ सामन्याचा निकाल: मेरिनो जादूने पुन्हा प्रहार केला कारण...

इंगलवूडमध्ये स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर स्पेनचा मिकेल मेरिनो (6) आनंद साजरा करताना. (एपी फोटो) सुपर-सब मिकेल मेरिनो...

राज्य ECI कडून मतदार मोहिमेची मुदतवाढ मागू शकते | मुंबई बातम्या

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि कागदपत्रे जमा करतात. पुणे : राज्य सरकार मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांना पत्र लिहून...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

यूएसए मधील शीर्ष 6 सर्वाधिक भेट दिलेली राष्ट्रीय उद्याने प्रत्येक निसर्गप्रेमीने त्यांच्या आयुष्यात एकदा...

2025 अभ्यागत: 11.5 दशलक्षग्रेट स्मोकी माउंटन नॅशनल पार्क अमेरिकेतील सर्वाधिक भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांच्या चार्टमध्ये अव्वल आहे. टेनेसी आणि नॉर्थ कॅरोलिना मध्ये पसरलेले हे...

error: Content is protected !!