Homeशहरमुंबईत जन-आक्रोश महिला सम्मेलन : उल्हासनगर शहरातील हजारो महिला सहभागी

मुंबईत जन-आक्रोश महिला सम्मेलन : उल्हासनगर शहरातील हजारो महिला सहभागी

मुंबई दि. २१ ( प्रमोद दळवी ) : संसदेत विरोधी पक्षनेत्यांनी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ विधेयक रद्द केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ‘जन-आक्रोश महिला सम्मेलन ‘ आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो महिलांनी या सम्मेलनत  सहभागी होऊन आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी तीव्र एकजूट दाखवली.

परिषदेतील वक्त्यांनी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि समान हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत महिलांच्या हक्कांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि यासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले.या कार्यक्रमादरम्यान, महिलांनी आपले अनुभव सांगितले आणि समाजात वाढणारी असुरक्षितता, अन्याय आणि भेदभावाविरोधात आवाज उठवला. महिला सक्षमीकरण मजबूत करणे, सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण.  पंकजा ताई मुंडे,  माधुरी ताई मिसाळ , मेघना ताई बोर्डीकर,महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा ताई वाघ, आमदार मनीषा चौधरी, आमदार उमा खापरे , मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई अध्यक्ष अमित साटम,  चंद्रकांत दादा पाटील ,आशिष शेलार,  गिरीश महाजन , अतुल सावे , पंकजा भोयर , सुधीर भाऊ मुनगंटीवार , संजय सावकारे, प्रवीण दरेकर, सरचिटणीस एड माधवी नाईक, उल्हासनगर आमदार कुमार आयलानी, जिल्हा अध्यक्ष राजेश वधरिया ,उपमहापौर अमर लुंड, भाजप विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार व या सम्मेलनत  उल्हासनगर शहरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: SRH विरुद्धच्या पराभवानंतर DC XI मध्ये बदल करणार का? कर्णधार अक्षर पटेल...

नवी दिल्ली: अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि एशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध गोलंदाजीच्या प्रयत्नांमुळे सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर वर्चस्व असलेला विजय पुन्हा एकदा...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: झाड, डोळे, दोन चेहरे? तुम्ही बहिर्मुखी, अंतर्मुखी किंवा भावनिक दृष्ट्या...

फोटो: betterifyouknow.com तुम्ही कधीतरी त्या ट्रिप्पी चित्रांपैकी एक ऑनलाइन पाहिले आहे - जे तुम्ही त्यांच्याकडे टक लावून पाहिल्यास कंप पावतात किंवा हलवतात असे...

ट्रॅव्हल एजंटने 1.7L च्या प्रायव्हेट फर्मच्या कर्मचाऱ्याची फसवणूक केली

पुणे : भोसरी एमआयडीसी पोलीस अशा ट्रॅव्हल एजंटचा शोध घेत आहेत, ज्याने खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून ७ मे रोजी लंडनला जाण्यासाठी तीन विमान...

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सेवा केंद्रांवर वाहने धुण्यास बंदी

ठाणे : तीव्र उन्हाळ्यात पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काळात टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने ठाणे महानगरपालिकेने (TMC) शहरातील सेवा केंद्रांवर वाहन...

पीएमसी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करणार, कार्यकर्त्यांनी कारवाईला उशीर केला

पुणे : सिंहगड रोडवर एका महिलेचा अंगावर पडून मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी धोकादायक झाडे शोधण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमाचे...

error: Content is protected !!