Homeशिक्षण-प्रशिक्षणमहाराष्ट्रातील सर्व टंकलेखन व संगणक संस्थाचालक व शिक्षक वर्गाला अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे...

महाराष्ट्रातील सर्व टंकलेखन व संगणक संस्थाचालक व शिक्षक वर्गाला अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से), यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

पुणे दि.५ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र राज्यातील सर्व टंकलेखन संस्थांचे संस्थाचालक व शिक्षकवृंद यांना, आपण आपल्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे टंकलेखनाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या करिअरचा पाया मजबूत करीत आहात. आपले हे योगदान विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अतिशय मोलाचे आहे. या शिक्षक दिनानिमित्त आपणास मनःपूर्वक अभिवादन करीत, आपले कार्य असेच प्रेरणादायी आणि यशस्वी राहो अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से),यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से),यांनी या अगोदर महत्वपूर्ण व अनेक धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांच्या या उत्कृष्टरित्या कामगिरीमुळे व महाराष्ट्रातील तमाम टंकलेखन व संस्थाचालक संस्थापक, तसेच शिक्षक वर्ग यांना बहुमोलाचे मार्गदर्शन देखील मिळाले आहेत. त्यामुळे ते सर्वांचेच आवडते अध्यक्ष म्हणून मानले जातात. वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन त्यात महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालकांमध्ये योग्य शिस्तीचे धडे देण्यास त्यांनी गेल्या वर्षी सुरुवात केली होती. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक संस्थेमध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सांगितल्याने त्या योजनेलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता टंकलेखन आणि संगणक कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचा दर्जा देखील वाढला आहे. याशिवाय गैर मार्गाने काही खाजगी क्लासेस वाले जीसीसी टीबीसी साठी विद्यार्थी बसून दिशाभूल करीत होते. त्यांनाही आता आळा बसला असून अशा गैर मार्गाने कृत्य करणे त्यांना आता महागात पडणार आहे.

संस्थाचालकांसाठी अनेक उपयोजना देखील ते राबवणार असल्याचे त्यांनी या आधी सांगितले होते. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही टायपिंगचा कोर्स घेता यावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. याशिवाय अशा विद्यार्थ्यांसाठी आणखीन काय प्रयत्न करता येईल याचाही प्रयत्न ते करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वांचेच लाडके असणारे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से),यांची अचानक बदली झाल्याने अनेक संस्था चालकांचे डोळे पाणवले होते. साहेब तुम्ही परत या आपला चार्ज घ्या असा सूर संपूर्ण महाराष्ट्रात उमटला होता.त्यावेळी देखील डॉ.नंदकुमार बेडसे यांनी तुमचा आशीर्वाद असेल तर मी नक्कीच परत येणार असे आश्वासन देखील दिले होते. आणि नुकताच त्यांची पुन्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक आणि शिक्षक वर्गामध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय त्यांच्यावर महाराष्ट्रातून सर्वत्र परीने अभिनंदनचा वर्षाव  होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्लेइंग इलेव्हनचा अंदाज, हेड-टू-हेड, खेळपट्टीचा अहवाल, चेन्नई हवामान अपडेट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो) चेन्नई सुपर...

मुंबईत खारचे झाड कोसळले: एका आठवड्यानंतर ब्रेन-डेड तरुणाचे निधन; बिल्डरवर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई : खारमध्ये ऑटोवर झाड पडून आठवडाभरानंतर गंभीर जखमी झालेल्या आरिका श्रीवास्तव या तरुणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲपनिया चाचणीनंतर गुरुवारी डॉक्टरांनी...

अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना हवे होते

पुणे : गेल्या आठवड्यापासून गोळीबार प्रकरणात पोलिसांना हवा असलेल्या दोन जणांनी शनिवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील सोनसांगवी गावात शहरापासून सुमारे 60 किमी अंतरावर...

जान्हवी कपूरचे घर समकालीन डिझाइनमध्ये व्यक्तिमत्त्व जोडण्याबद्दल आहे: कला प्रेरणा तुम्ही दूर करू शकता

काही घरे संस्मरणीय वाटतात कारण ती केवळ शैलीनेच सजलेली असतात. ते प्रत्येक कोपऱ्यात मूड, व्यक्तिमत्व आणि विचार आणि आपलेपणाची भावना घेऊन जातात.अभिनेत्री जान्हवी कपूरचे...

शिरवाटा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

लोणावळ्याजवळील शिरवाटा धरणाच्या पाण्यामध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला पुणे : मावळ तालुक्यातील सहा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी वीकेंडला फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा लोणावळ्याजवळील...

error: Content is protected !!