Homeशहरमहानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीविषयी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न

महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीविषयी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न

  • बैठकीत अनेक विषयांवर चर्चा

उल्हासनगर दि १८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन दादर मुंबई या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील ,नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलताना म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाळापासून कामाला सुरुवात करावी उल्हासनगर म्हणजे समस्याच्या माहेरघर आहे. उल्हासनगर शहरातील नागरिक हे तेथील सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत .

अशा स्थितीत काँग्रेसने आपले ठळकपणे भूमिका निभवावी व जनतेच्या सोबत उभे राहावे. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक सदस्य निवडून आणण्या संदर्भातील रणनीती प्रांत अध्यक्ष समोर मांडली. सदर बैठकीला काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके,नानिक आहुजा , सुनील बहराणी, मनीषा महाकाळे, प्राध्यापक सिंधुताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मढवी, महादेव शेलार, राजेश फक्के, कुलदीप आयलशिंगानी,जिल्हा महासचिव दिपक सोनोने, फमिदा सय्यद, युवराज पगारे ,डॉ धीरज पटोले, डॉ हितेश सचवानी,वामदेव भोयर ,चिराग फक्के, आबासाहेब साठे, निलेश जाधव,अनिल यादव, ईश्वर जग्याशी, पवन मीराणी, उषा गिरी, विद्या शर्मा, समाधान खरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकी नंतर उल्हासनगर कांग्रेस शिष्ट मंडळाने मा प्रांतद्ज्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांना उल्हासनगर शहरातील २०२२ पूर्वीचे सर्व बांधकामे रेग्युलराइज करण्या संदर्भातील प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात कांग्रेस पक्षाच्या आमदारान मार्फत घेण्याचे निवेदन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!