Homeशहरबेकादेशीर डम्पिंग ग्राउंड काढण्यासाठी नव्याने गठीत समितीच्या अध्यक्षपदी साई हिरालालजी यांच्यावर जबाबदारी

बेकादेशीर डम्पिंग ग्राउंड काढण्यासाठी नव्याने गठीत समितीच्या अध्यक्षपदी साई हिरालालजी यांच्यावर जबाबदारी

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ) :  उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ५  मध्ये २०१७ पासून तयार केलेल्या बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड मुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्या ठिकाणाहून हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यात यावे यासाठी शहरामध्ये अनेक आंदोलने देखील झाले आहेत. आता हे बेकायदेशीर डम्पिंग काढण्यासाठी सोमवारी संत प्रभाराम मंदिर उल्हासनगर -५ मध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी नव्याने गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी साई हिरालालजी यांच्यावर सोपवली असल्याची माहिती शशिकांत दायमा यांनी दिली आहे.

नव्याने गठीत समितीच्या सदस्यांमध्ये सर्वश्री प्रकाश गोविंदराम लुंड(पिकी), मनीष नारा, राजकुमार कुकरेजा, राजेश चांगलानी, विजय वाधवा, मनीष ठाकूर, रॉकी शर्मा, नरेश आहुजा, निल शर्मा, जैकी सुखेजा आणि शशिकांत दायमा यांचा समावेश असून त्यांनी सर्वसहमतीने बेकादेशीर डम्पिंग ग्राउंड काढण्याची मागणी तसेच मृत प्राण्यांना डम्पिंग ग्राउंड मध्ये न फेकण्याबाबत आणि त्यांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्यासाठी शवदाहिनीची मागणी केली.  तसेच धूर आणि वास यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजनांवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना या प्रदूषणाचे जबाबदार समजून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही या बैठकीत करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसआयटी मुंबईत परदेशी नागरिकांना जारी केलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करणार | मुंबई बातम्या

मुंबई: बेकायदेशीर परदेशी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रांची चौकशी सह पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) करणार...

नवले पुलाजवळ तीन वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

पुणे : कात्रज-देहू रोड बायपासवर नवले पुलाजवळ सोमवारी सकाळी 8.05 च्या सुमारास तीन वाहनांच्या धडकेत 22 वर्षीय पिकअप व्हॅन चालक जागीच ठार झाला तर...

MI च्या रोहित शर्माने RCB च्या विराट कोहलीला मागे टाकले, CSK च्या MS Dhoni...

सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करताना रोहित शर्माने झटपट प्रभाव पाडला.माजी MI कर्णधाराने 190.91 च्या स्ट्राइक...

पालकत्वाच्या चुका: 5 गोष्टी पालक नकळत करतात ज्यामुळे मुलाचे हृदय मोडते

पालकत्व ही प्रेम, संरक्षण आणि सतत काळजीने भरलेली भूमिका आहे. मुलांसाठी, अशा दैनंदिन संवादामुळे त्यांच्या आयुष्यातील आठवणी तयार होतात. तथापि, लहान दैनंदिन...

एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यावर पोलिसांची झडप

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौक परिसरात असलेल्या एस बँकेच्या एटीएम मधून...

error: Content is protected !!