Homeसामाजिकडॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना आंतरराष्ट्रीय साउथ एशियन ब्रिलियेन्स...

डॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना आंतरराष्ट्रीय साउथ एशियन ब्रिलियेन्स या विशेष पुरस्काराने काठमांडू नेपाळ येथे सन्मानित.

बदलापूर दि २ ( प्रमोद दळवी ): झेनियत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तथा वर्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड यांच्या आंतरराष्ट्रीय मिशन द्वारा आयोजित भारत नेपाळ मैत्री सबंध फोरम एशियाई व भारत नेपाळ सांस्कृतिक शिखर परिषद अंतर्गत नेपाळ देशाचे मा.पंतप्रधान श्री. माधव कुमार यांच्या हस्ते डॉ. व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) यांच्या गेली २७ वर्ष सामाजिक क्षेत्र, साहित्य कला क्षेत्र, कामगार क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र तथा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याबाबत त्यांना साउथ एशियाई ब्रिलियन्स विशेष पुरस्काराने काठमांडू नेपाळ येथे भव्य सांस्कृतिक शिखर आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यावेळेस भारतासह ९ देशांचे प्रतिनिधी तथा विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. भारत नेपाळ मैत्री सबंध अंतर्गत कला संस्कृतिक व्यावसायिक संबंध बळकट करणे एशियात शांतता मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थापित करण्यावर विशेष बैठक पार पडली. त्यावेळेस वर्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड भारतातील अध्यक्ष डॉ.राजीव पाल , वर्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डच्या ब्रँड अँबेसिडर प्रसिद्ध गायिका मा.संतश्री भट्टाचार्य मॅडम, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नेपाळ देशाचे अध्यक्ष मा.श्री शंकरजी खरेल ,मा श्रीमती शारदाराणी पोखरेल मॅडम (आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महिला अध्यक्ष नेपाळ देश) व मा.योगी श्री चिन्मयानंद विश्व योग  व सनातन संस्कार प्रसारक, मा सिद्धार्थ महाराज (भगवान गौतम बुद्ध) जन्मस्थळ लुमिनी प्रमुख व नेपाळ सरकारचे मा.मंत्री. व नेपाळ सरकारचे न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सह आठ देशातील न्यूज वृत्त वाहिनी प्रतिनिधी या कार्यक्रमास आवर्जून प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) तथा देश रत्न, भारत आयकॉन पुरस्कार नीती आयोग भारत सरकार पुरस्कार प्राप्त (महाराष्ट्र राज्य भारत) यांना यांच्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांचे गाव मौजे  पोपेरेवाडी (कोंभाळणे) व सध्या राहत असलेले बदलापूर ठाणे यांचे नावलौकिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले ही विशेष बाब आहे. त्यांच्या यशामागे सर्व मित्र परिवार व स्वर्गीय रुक्मिणीबाई पोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर ठाणे, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन नागपूर, महाराष्ट्र राज्य,व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली ,मुंबई ,कोकण ,विभागीय अध्यक्ष, व सह्याद्री सेवा संघ मुंबई, कळमजाई माता तरुण मित्र मंडळ पोपेरेवाडी, कळमजाई माता महिला बचत गट पोपेरेवाडी, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन मुंबई, आत्मा उन्नती  सेवाभावी संस्था नाशिक, विविध संघटना संस्था व मंडळे व मा.श्री पवनजी म्हात्रे साहेब कक्षा अधिकारी महाराष्ट्र विधानसभा मुंबई व मा.श्री बाळासाहेब बुळे सर राष्ट्रपती भवन एग्रीकल्चर विभाग नवी दिल्ली व सर्व समाज घटक यांच्या सातत्याने मिळणारे सहकार्य असे वृत्तपत्र प्रतिनिधी सोबत बोलताना डॉ. व्ही व्ही पोपेरे यांनी  सांगितले. डॉ. व्ही व्ही पोपेरे  यांच्या या उज्वल येशाचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व स्वागत होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...

error: Content is protected !!