Homeशहरजि. प. शाळेची साद, राजे संस्कार प्रतिष्ठानचा त्वरित प्रतिसाद

जि. प. शाळेची साद, राजे संस्कार प्रतिष्ठानचा त्वरित प्रतिसाद

ठाणे दि १३  : पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासारखा गुरु नाही, गुरूंनी ठरवलं तर या जगात काहीच अशक्य नाही. सलग २ वर्ष त्रंबकेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेला नुकतीच राजे संस्कार प्रतिष्ठानने भेट देऊन त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला.

पुलाचिवाडी, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या अतिशय गुणवंत परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून  शाळेच्या मागणीनुसार प्रा. संभाजी शेळके यांच्या राजे संस्कार प्रतिष्ठानने आपल्या मावळ्यांसोबत गुरुवार दि १२ जून २०२५ रोजी हजेरी लावली. तेथील पहिली ते चौथीच्या ५० विद्यार्थ्यांना दप्तर आणि लेखन साहित्याचे वाटप केले.यामुळे विध्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.

यात आनंद शिंदे, मृदुला शिंदे व संजय इधे यांचा सहभाग होता. या उपक्रमाला प्रा. संभाजी शेळके यांची नेहमीप्रमाणे समाजाप्रती तळमळ जाणवली. आपल्या शैक्षणिक साम्राज्यातून वेळात वेळ काढून साद मिळेल तिथे प्रतिसाद यंदाही दिला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह गुरुजनवर्ग,  मुख्याध्यापक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: लिओनेल मेस्सीने इतिहास रचला कारण अर्जेंटिनाने जॉर्डनचा...

लिओनेल मेस्सी (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली : गतविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी जॉर्डनचा ३-१ असा पराभव करून तीन पैकी तीन विजय मिळवून गट फेरी...

सलमान खान कुटुंबाच्या समुद्राभिमुख वांद्रे निवासी प्रकल्पाला MCZMA ची मंजुरी मिळाली आहे

खान कुटुंबाने ग्राउंड-प्लस-स्टिल्ट-प्लस-सहा मजली निवासी इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्याचे एकूण बांधलेले क्षेत्र 1,014.11 चौरस मीटर आहे. मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथे...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

सद्गुरु अवतरणे: सद्गुरुंनी दिलेला दिवसाचा अवतरण: “जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, कोणीही ते जे करत आहेत...

खरे यश हे सद्गुरूंच्या मते केवळ प्रतिभा किंवा नशीबच नव्हे तर अटल भक्तीतून येते. तो यावर भर देतो की संयम आणि शिस्तीने चिन्हांकित...

error: Content is protected !!