Homeशहरजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून "निसर्ग मैत्री ग्रुपच्या” वतीने वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “निसर्ग मैत्री ग्रुपच्या” वतीने वृक्षारोपण

कल्याण दि १४  (सुनिल इंगळे ) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “निसर्ग मैत्री ग्रुप”  कल्याण यांचे वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आंबिवली जैवविविधता उद्यान, आंबिवली (पूर्व) येथे  ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण पश्चिम येथील ऍड. शलाका अहिरे, ऍड मीनल इनामदार, ऍड. श्री प्रकाश  रासकर, ऍड सुनीता देवरे, ऍड. रंजना म्हात्रे, ऍड. दीपश्री वंटमोरे, ऍड. अनिकेत गुंजाळ, ऍड. निलावती होलमुखे, ऍड. संगीता गोडसे, ऍड. माधुरी जोशी, ऍड. तबस्सुम बैरागदार तसेच इतर मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!