Homeशहरगणेश दत्तात्रय तळेकर कलाभूषण पुरस्काराने सन्मानित : “ माझा बाबा ” या...

गणेश दत्तात्रय तळेकर कलाभूषण पुरस्काराने सन्मानित : “ माझा बाबा ” या लघुपटाने तीन पुरस्कार पटकावून केली हॅट्रिक

मुंबई दि:  २ ( प्रमोद दळवी ) : लघुपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा परेल येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जीवनगौरव, रंगकर्मी, कलाभूषण आणि समाजभूषण पुरस्कार देऊन विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. गेल्या २५ वर्ष  नाटक, सिनेमा. क्षेत्रात अभिनेता, निर्मिती व्यवस्थापक, कार्यकारी निर्माता, आणि आता समाजसेवक व पत्रकार या भूमिकेत कार्यरत असणाऱ्या गणेश तळेकर यांना “ कलाभूषण पुरस्कार २०२६ ”  देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या ०९ एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व VPR प्रॉडक्शन प्रस्तुत ” माझा  बाबा “या शॉटफिल्मला सहभागी सन्मान, व प्रबोधनात्मक लघुपट म्हणून दोन पुरस्कार मान्यवर उपस्थित मंडळींचे हस्ते देण्यात आले .

गणेश सुविद्या दत्तात्रय तळेकर हे मूळ मुंबईतील राहणारे असून त्यांचे गाव रत्नागिरी आहे. त्यांनी  प्रथमच लेखक / दिग्दर्शित केलेली ०९ एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व VPR प्रॉडक्शन प्रस्तुत ” माझा  बाबा “या शॉटफिल्मला अनेक फेस्टिवल मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. ” माझा बाबा ” कथेला, त्यातील अभिनेते सुरेश डाले , सहकलाकार अभिनेते  अनिल सुतार  यांची नावे पुण्याच्या  ११११ शॉटफिल्म मधून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मधे नामांकन प्राप्त झाले म्हणून घेतली गेली आहेत. आर्यरवी  एंटरटेनमेंट तर्फे   ” माझा बाबा ” या लघुपटला  ” प्रबोधनात्मक  लघुपट पुरस्कार २०२६ ” व सामाजिक बांधिलकी जपणारा  पुरुस्कर देऊन गौरवण्यात आले. त्याच बरोबर ०९ एंटरटेनमेंट व VPR प्रॉडक्शनला आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत लघुचित्रपट  महोउत्सवात सहभागी  झाल्या बद्दल “सहभागी सन्मान ” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लघुपट निर्माते, दिग्दर्शक,  तंत्रज्ञाना आपल्या हक्काचे स्थान नेहमीच मिळवून देणारे आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांचे गणेश तळेकर यांनी मनापासून आभार प्रकट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरकारचा सर्वात मोठा एलपीजी दर वाढल्याने रेस्टॉरंट्स किमती वाढवणार आहेत

मुंबई: केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सुमारे 1,000 रुपयांची एकच सर्वाधिक वाढ केल्याने शुक्रवारी मुंबईतील रेस्टॉरंट्स तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांना धक्का...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

भारताचा T20 विश्वचषक संघ: काशवी गौतम आणि अमनजोत कौर निवडीसाठी का उपलब्ध नव्हते?

काशवी गौतम (Getty Images) नवी दिल्ली: 2026 च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाच्या घोषणेने काही आश्चर्य घडवून आणले, परंतु सर्वात मोठा...

करीना कपूरने आपल्या मुलांनी मोठे व्हावे अशी तिची इच्छा आहे आणि ते यश नाही

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या करीना कपूर खानच्या टॉक शो व्हॉट वुमन वांटमधील एका क्लिपमध्ये, अभिनेत्याला तिच्या मुलांनी मोठे व्हावे अशी तिला सर्वात जास्त...

पौड फाटा-बालभारती रस्त्याला ग्रीन क्लिअरन्ससाठी लवकरच सल्लागार

पुणे : पौड फाटा-बालभारती रस्त्याच्या पर्यावरण मंजुरीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली, त्याला हरित कार्यकर्त्यांचा विरोध आहे.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) निविदा...

error: Content is protected !!