Homeजिल्हाकल्याणकर तरूणाने साजरी केली थायलंडमध्ये भीमजयंती

कल्याणकर तरूणाने साजरी केली थायलंडमध्ये भीमजयंती

ठाणे दि. ३० :  जी वर्ल्ड हॉलिडेज् या पर्यटन कंपनीचे संचालक रवींद्र गायकवाड या तरूणाने थायलंडच्या बॅकॉक शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती भारतासह जगभर साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने अनिवासी भारतीय तसेच भारतीय पर्यटक आणि थायलंडमधील नागरिकांना एकत्र करीत रवींद्र गायकवाड यांनी मुंबई मसाला या हॉटेलमध्ये जयंती साजरी केली. रवींद्र गायकवाड हे कल्याण मध्ये राहणारे आहेत .

या जयंती उत्सवात थायलंडमधील बौद्ध धर्माच्या प्रचारक मिस जेन्जी आणि मीस निच्या यांनीही बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांवर ठेका धरत आनंद साजरा केला. या जयंती सोहळ्यात रमेश बनसोडे, मंगल बनसोडे, गोविंद जगताप, साक्षी जगताप, कविता जगताप, रमेश जाधव, अनिता जाधव, चांदणी पाचपिंडे, विनोद पाचपिंडे, महेश शिंदे, मल्हारी शिंदे, सुनीता शिंदे, निवृत्ती खंडागळे, कमल खंडागळे, कल्पना पोळ, प्रकाश पोळ, चंद्रकला जाधव, माणिक धनवे, सुविधा पवार, नंदा कांबळे, पुष्प गांगुर्डे, प्रियदर्शनी गांगुर्डे, कल्पना खंकाळे, अशोक खंकाळे, नंदा बच्छाव, सोमा कांबळे, राजेश्री कांबळे, प्रकाश मोरे हरिश्चंद्र जाधव, भास्कर अंभोरे, शैलजा अंभोरे, प्रकाश मोरे, आशा मोरे व योगेश गायकवाड आदी अनिवासी भारतीय तथा पर्यटक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘इशारे, चर्चेनंतर यायला हवे होते’: एफडीएने परवाने निलंबित केल्यानंतर मुंबईतील रेस्टॉरंट्स

काही, मरीन लाइन्समधील पारसी डेअरी फार्म सारख्या, क्षेत्राच्या अन्न सुरक्षा पथकाने तपासणीच्या दुसऱ्या फेरीनंतर मंगळवारीच पुन्हा उघडले. मुंबई : शहराच्या रेस्टॉरंटच्या लँडस्केपमध्ये परवाना...

130 शिक्षकांच्या निलंबनाची प्रहारची मागणी, अपंगत्वाच्या दाव्याप्रकरणी 46 शिक्षकांवर कारवाई | पुणे बातम्या

पुणे झेडपीने 270 प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यास सांगितले. 140 जणांना ससून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र मिळाले, तर उर्वरित 130 जणांना प्रमाणपत्र मिळाले नाही...

‘कॅप 278 साइन ऑफ’: अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

अजिंक्य रहाणे (एएफपी फोटो) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.रहाणेने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही बातमी...

राष्ट्राध्यक्ष असूनही बराक ओबामा यांनी कौटुंबिक जेवणाच्या टेबलावर काय आग्रह धरला

युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष असणे म्हणजे बराक ओबामा यांचे दिवस गुप्तचर माहिती, राजनैतिक बैठका आणि जगाला आकार देणारे निर्णय यांनी भरलेले होते. तरीही...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले |...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

error: Content is protected !!