Homeशहरउल्हासनगर महानगरपालिका यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त विविध जनजागृती...

उल्हासनगर महानगरपालिका यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर दि २४ : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण आरोग्य कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश देशातून क्षयरोग (TB) पूर्णपणे निर्मूलन करणे हा आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, उल्हासनगर महानगरपालिका  यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त (आरोग्य) तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य द्रवारे- मोफत औषधोपचार, निक्षय पोषण योजना (रुग्णांना आर्थिक/पोषण मदत) तसेच Nikshay Mitra द्वारे सहाय्य जनजागृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले व व्याख्याने तसेच शाळांमध्ये पोस्टर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.,

कार्यक्रमादरम्यान निक्षय मित्रांच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांना पोषणयुक्त अन्नधान्य किट (Food Baskets) चे वितरण करण्यात आले.  ग्रासिम इंडस्ट्रीज लि. युनिट सेंच्युरी रेयॉन, ‘शाहाड यांनी त्यांच्या CSR निधीतून १०० क्षयरोग रुग्णांना ६ महिन्यांसाठी दत्तक घेतले असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय महापौर, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यानंतर आशा सेविका व NTEP कर्मचारी यांच्या सहभागाने उल्हासनगर महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून रोटरी मिडटाउन हॉल, पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच, उल्हासनगर-३ येथील CHM कॉलेज परिसरातील वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी व कर्मचारी वर्गासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून “क्षयरोग मुक्त भारत” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाच पराभवानंतर शुभमन गिल आणि कॉ. घरातील रॅगिंग टर्नर खोदण्यासाठी

प्रशिक्षण सत्रादरम्यान भारताचा कर्णधार शुभमन गिल, (डावीकडे), आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर. (पीटीआय) नवी दिल्ली: गेल्या 18 महिन्यांत, कसोटी क्रिकेटमधील भारताच्या घरच्या किल्ल्याचा...

लोकांच्या दबावामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत पुन्हा स्वच्छता अभियानाची नियुक्ती

रामदास कोकरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, केडीएमसी कल्याण: सततच्या सार्वजनिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेपानंतर राज्य सरकारने रामदास कोकरे यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) उपमहापालिका...

बनावट RTO-चलन फसवणुकीत सुरक्षा रक्षक ₹4L गमावतो

पुणे : हिंजवडीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३७ वर्षीय सुरक्षा रक्षकाला ८ मे रोजी बनावट आरटीओ-चलन फसवणुकीत सायबर चोरट्यांनी ३.९८ लाख...

तुमच्या आरोग्यासाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत कोणता आहे?

पहिल्या दृष्टीक्षेपात, पनीर आणि टोफू प्लेटच्या एकाच विभागात बसतात. दोन्ही मऊ, बहुमुखी आणि समाधानकारक जेवणात बदलण्यास सोपे आहेत. दोघांनाही “निरोगी प्रथिने” असे...

खरे असणे खूप चांगले असल्यास डाउनलोड करू नका: पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बनावट झटपट...

फसवणूक करणारे फोटो मॉर्फ करतात आणि ते त्यांच्या वापरकर्त्यांच्या संपर्कांना किंवा नातेवाईकांना मेसेजिंग ॲप्सद्वारे पाठवतात आणि त्यांच्यावर जास्त रक्कम भरण्यासाठी दबाव आणतात.पोलिसांनी सांगितले...

error: Content is protected !!