Homeशहरउल्हासनगर मधील रुग्णांना रुग्णवाहिका सेवा सोईस्कर करून देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे...

उल्हासनगर मधील रुग्णांना रुग्णवाहिका सेवा सोईस्कर करून देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे मागणी

उल्हासनगर दि.२३ :  उल्हासनगर मधील रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही १०८ किंवा १०२ यांच्याकडून रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेकदा नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागले आहे याची अनेक उदाहरणे आहेत.  १०८  संदर्भात पाठपुरावा सुरूच आहे परंतु उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे देखील माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सिटीजन हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने मागणी केली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाने पाच साधारण रुग्णवाहिका व दोन कार्डियाक रुग्णवाहिका ज्यामध्ये ऑक्सिजन डॉक्टर सर्व सुविधा उपलब्ध असतील अशा उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सिटीजन हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने केली आहे.  प्रशासनाच्या वतीने देखील सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. लवकरच नविन रुग्णवाहिका मिळतील अशी अपेक्षा आहे याबरोबरच शिवाजी रगडे यांनी अशीही मागणी केली आहे की कोविड काळामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेने वॉर रूम तयार करून रुग्णांना घरून घेऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती त्याच धर्तीवर वॉर रूम तयार करून त्यांचे नंबर प्रसिद्ध करून उल्हासनगर शहरातील ज्या नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज लागेल तिथे रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!