Homeशहरउल्हासनगरात १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त : उल्हासनगर गुन्हे...

उल्हासनगरात १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : एका बंद असलेल्या गाळ्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून त्या ठिकाणावरून सुमारे ११  लाख ८५  हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -५  परिसरातील स्वामी शांती प्रकाश आश्रम जवळील दुर्गा माता मंदिराच्या मागे असलेल्या एका बंद गाल्यात गुटखा आणि सुगंध पान मसाल्याचा मोठा साठा ठेवलेला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार योगेश वाघ यांना मिळाली. बंद असलेला गाळा क्रमांक दोन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांना समजताच. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलिस अंमलदार योगेश वाघ ,गणेश गावडे, रितेश वंजारी, सुरेश जाधव, चंद्रकांत सावंत, शेखर भावेकर, अशोक थोरवे यांनी छापा मारला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून धीरज नावाच्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ११  लाख ८५  हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला. धीरज याच्याविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

error: Content is protected !!