Homeशहरउल्हासनगरात भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

उल्हासनगरात भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत म्हणत भारत माता की जय व देशभक्तीची घोषणा दिली.

याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया , आमदार कुमार आयलानी, ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत मिश्रा, मनोहर खेमचंदानी, धनंजय बोडारे, विनोद गोवानी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी उपस्थित नेत्यांनी संविधानाची मूल्ये, लोकशाहीची ताकद आणि राष्ट्र उभारणीत नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत, आमदार कुमार आयलानी, यांनी संघटनेची एकता आणि जनसेवेची वचनबद्धता पुन्हा सांगितली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय जनता पक्ष नेहमीच संविधानाचा आदर करीत  राष्ट्रहितासाठी काम करेल.भारत माता की जय आणि देशभक्तीच्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IND vs ENG 2रा ODI: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका ODI अर्धशतकासह व्हिव्ह रिचर्ड्सची...

विराट कोहलीने व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली विराट कोहलीने गुरुवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावून इंग्लंडविरुद्धचा...

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही, फुटेजचा कालावधी जतन केल्याबद्दल डीजीपीचा अहवाल मागवला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तथ्य शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

error: Content is protected !!