Homeशहरउध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद.

मुरबाड दि.५ (सतिशचंद्र घरत)  : मुरबाड तालुक्यातील मुरबाड लगत असलेल्या एम. आय. डी.सी मध्ये परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात येत असुन ठेकेदाराच्या माध्यमातून जवळपास बारा बारा तास काम करून घेतलें जाते त्या मुळे तालुक्यातील स्थानिक तरुण पदवीधर तसेच इंजिनियर असुन सुद्धा रोजगार पासुन वंचीत रहात आहेत. या बेरोजगारी समस्येवर उपाय काढणसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्गदर्शनाखाली फिव्हर स्टॉपींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पडघा यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला वैशिष्ट्य म्हणजे शेकडो तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असुन चांगल्या पगारासोबत पि. एफ. मिळणार आहे. तसेच कंपनी मध्ये कामांवर जाण्यासाठी देहरी, धसई,किन्हवली,पडघा आशी बस व्यवस्था करण्यात येणार आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे मार्गदर्शन करताना म्हणाले की मुरबाड तालुक्यात विविध ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी मेळावे आयोजित करुन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. यावेळी जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर,उपजिल्हा प्रमुख आप्पा घुडे, महीला संघटक माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा कंटे, एच आर रवींद्र डोहळे यांनी मार्गदर्शन केले तर मेळाव्याचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विशे यांनी केल्याने अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आंदोलकांच्या मागण्या कळवल्या: NCP (SP) |...

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत लक्षवेधी चर्चा झाली पुणे : जंतरमंतरला भेट दिल्यानंतर आणि झुरळ जनता...

‘चार महीने में काफी उतार-चढ़ाव आये’: वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमध्ये नवीन सुरुवात

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच, वैभव सूर्यवंशी हरारे स्पोर्ट्स क्लबमधून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा नायक म्हणून बाहेर पडला. 15 वर्षीय...

हायकोर्टाने बीएमसीला कचऱ्याने साचलेला चारकोप तलाव साफ करण्यास सांगितले

न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना “अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे” निर्देश दिले. मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसीला सेक्टर 7, चारकोप, कांदिवली पश्चिम येथील तलावातील...

सिया गोयल, चेतन चौधरी यांनी विषप्रयोगावर संशोधन केले, हत्येचे कट रचणारे चित्रपट पाहिले: केतन...

लोहगड किल्ला निवडण्यापूर्वी या दोघांनी लोणावळा आणि विसापूर किल्ल्यातील टायगर पॉइंटसह अनेक ठिकाणांचे सर्वेक्षणही केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील...

ऑस्कर वाइल्ड: ऑस्कर वाइल्डचे फॅशन कोट ऑफ द डे: ‘तुम्ही कधीही जास्त कपडे घातलेले...

असे काही अवतरण आहेत जे तुम्ही पहिल्यांदा ऐकल्यावर चांगले वाटतात आणि नंतर असे आहेत जे शांतपणे तुमच्यासोबत राहतात.ऑस्कर वाइल्डची प्रसिद्ध ओळ, "You...

error: Content is protected !!