Homeशहरआसनगाव स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी पोलीस मदत कक्ष सुरु.

आसनगाव स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी पोलीस मदत कक्ष सुरु.

आसनगाव दि .२६ : कल्याण कसारा मार्गावरील मोठे स्थानक म्हणून आसनगाव स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकातून दिवसाला ५० हजारापेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात. नव्यानेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी आसनगाव येथे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे. यात  ५८ पोलीस अधिकारी , कर्मचारी आणि ४० होमगार्ड कार्यरत आहेत. टिटवाळा ते कसारा अशी एकूण ९ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची  सुरक्षा करण्यात येत आहे. आसनगाव हे शहापूर तालुक्यातील एकमेव असे स्थानक आहे की, या स्थानकातून शहापूर तालुक्यातील ४० ते ५० गावातील,खेड्यापाड्यातील नागरीक येथूनच प्रवास करतात.

प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सुरक्षा मिळावी या साठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून पोलिस स्टेशन सुरू करावे यासाठी पाठपुरावा सुरू होता, अखेर १५ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घघाटन करण्यात आले आहे.

आज कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश घनघाव यांच्या हस्ते आसनगाव स्थानकात पोलीस मदत केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले, सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक.सचिन मोरे, प्रवाशी संघटनेचे कसारा स्थानक प्रतिनिधी युवराज पंडित , सहा पोलिस निरीक्षक सौ.भगत,पोलीस, हेड कॉन्स्टेबल चव्हाण,कॉन्स्टेबल.शेवाळे, शिंदे ,.शहारे,.रावते , चव्हाण आणि  मोठ्या प्रमाणात प्रवाशी उपस्थित होते. सदरचे मदत केंद्र मधल्या ब्रीज जवळ सुरू करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी पोलिस कक्षाचा लाभ घ्यावा असे  आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन मोरे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारताच्या 2036 ऑलिम्पिक बोलीला टाइमलाइन मिळते: आयओसीने यजमान कधी निश्चित केले जाईल हे उघड...

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री (AP फोटो) नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुधारित यजमान निवड प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर 2029 च्या...

मराठी भाषणामुळे लालबुंद, महासभा अध्यक्षांनी मागितली माफी | मुंबई बातम्या

मुंबई : मराठी 'अस्मिता' (अभिमान) हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेल्या शहरात, विधानसभेत शोकसंदेश वाचताना अनेक मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार करून स्वतःला लाजीरवाणी स्थितीत...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

In a recent update, the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has offered significant clarity for homebuyers. प्राधिकरणाने असे मानले...

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

error: Content is protected !!